Atal setu bridge mumbai

नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले हा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रांसफार भरली म्हणून ओळखला जाणारे देशातल्या सगळ्यात लांब अशा या सागरी शेतीची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईकरणा प्रतीक्षा होती अखेर 13 जानेवारीपासून हा सीलिंग प्रवाशासाठी सुरू होणार आहे. त्याचा नेमका फायदा कसा होणार सिलिंग चा एकून खर्च किती? जाणून घेऊया.

हा सिलिक नेमका आहे काय?

मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील चिरले नावाशेवा या ठिकाणांना जोडणाऱ्या या मुंबई ट्रान्सफर लिंक ची एकूण लांबी 21.8 किलोमीटर इतके आहे , समुद्रावरून साडेसहा किलोमीटर जमिनीवरून साडेपाच किलोमीटर अशी रचना आहे. समुद्रावर बांधण्यात आलेला भारतातला पहिला तर जगातला बारावा असा हा सगळ्यात लांब सीलिंग आहे. तब्बल 14000 कामगारां पेक्षा जास्त कामगारांनी या सीलिंग च्या उभारणीसाठी काम केलं आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला तीन-तीन लेन असलेला सुद्धा तयार असणार आहे. चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी या सिलिंग वर काही इंटर्न्स रस्ते सुद्धा आहेत नवी मुंबईच्या बाजूला शिवाजीनगर जासई आणि चिरले या ठिकाणांसाठी इंटरचेंज देण्यात आले. दररोज 70 हजार वाहन या फिलिंग करून धावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

बांधण्यासाठी आलेला खर्च आणि वापरलेली टेक्नॉलॉजी कोणती ?

मुंबई मेट्रो पॉलीट आणि रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच एमएमआरडीएच्या माध्यमातून हा सीलिंग पाहण्यात आलाय हा सेलिंग बांधण्यासाठी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बांधकामासाठी एक लाख 65 हजार अडीचशे टन स्ट्रक्चरस्ती आठ लाख तीस हजार मीटर काँक्रीट चा वापर करण्यात आलाय हा सेतू अधिकाधिक मजबूत करण्यासाठी एम एम आर डी येणे अत्याधुनिक आणि परदेशी ऑर्थो ट्राफिक स्टीलचे म्हणजेच ओएसडी तंत्रज्ञानाचा वापर केलाय या परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात या प्रकल्पात वापर करण्यात आला त्या टेक्नॉलॉजीमुळे सिलिंग क्लास चांगली मजबूती मिळाली 21.8 किलोमीटर लांबीच्या सादरी सेतू 70 टॉपिक स्टील देत आहे १६० ते १८० मीटर ते स्टॅन्ड यात बसवण्यात आले त्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटी समुद्रात येणे सहज शक्य होणार आहे, तर ओएसडी मुळे पुढील शंभर ते दीडशे वर्ष याला कोणताही धोका निर्माण होणार नाही असं म्हटलं जातंय.

भारतात पहिल्यांदाच या ओएसडी चा पूल बांधण्यासाठी वापर करण्यात आलाय. 84 हजार टन वजनाचे एकूण 70 ते यात असून त्यांचं वजन सुमारे 500 पोइंत विमानांच्या वजना इतके 17 आयफेल टॉवरच्या वजना इतक्या म्हणजेच सुमारे 17000 मीटर वजनाच्या सहयांचा वापर सिलिंग साठी करण्यात आलाय. पृथ्वीच्या परिघाच्या पाचपट म्हणजेच 48 हजार किलोमीटर लांबीच्या केबल या सिलिंग वर वापरण्यात आल्यात.

या सागरी सेतूसाठी 18000 कोटी रुपये असा मूळ खर्च अपेक्षित होता पण त्यात वाढ होऊन 21000 कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्या तर सांगण्यात येते टाटा मधील कॉर्पोरेशन यासारख्या कंपन्यांच्या टेक्नॉलॉजीचा वापर सिलिंगच्या उभारणीसाठी करण्यात आलाय.

अटल सेतूवर कोणत्या वाहनांना परवानगी असणार ? त्यांच्यासाठी स्पीड लिमिट किती असणार?

ट्रान्सफर लिंक वर कार टॅक्सी हलकी वाहन मिनी बस आणि टू एक्सेल बसेस साठी शंभर किलोमीटर प्रति तास स्पीड लिमिट असणारे तर सिलिंग वर एन्ट्री आणि एक्झिट करताना गाडीचा वेग 40 किलोमीटर प्रतितास असा असेल दुचाकी ऑटो रिक्षा ट्रॅक्टर या वाहनांना सी लिंक वरून प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आली विशिष्ट अंतरावर स्पीडोमीटर लावण्यात आल्यामुळे प्रवाशांना आपल्या वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येईल पुलावर काही ठिकाणी शंभर किलोमीटर प्रतितास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किलोमीटर प्रतितास अशी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आली या यंत्रणेच्या अंतर्गत सागरी सेतूवर सुमारे चारशे कॅमेरे बसवण्यात आले त्यामुळे स्पीड लिमिटचा उल्लंघन करणारी वाहन या कॅमेरात काही सेकंदात क्लिक होनार आहे.

सिलिंग करून जाण्यासाठी टोल किती भरावा लागणार ?

नेमण्यात आलेल्या समितीने सीलिंग वर कार साठी 500 रुपये, मिनी बससाठी आठशे रुपये, बस स्ट्रोक साठी 16660 रुपये, तर अवजड वाहनांसाठी 2600 रुपये टोलची शिफारस केली होती पण त्याला विरोध झाल्यानंतर टोल चार्जेस थोडे कमी करण्यात आले.
आता अटल सेतूवर वनवे ट्रिप साठी अडीचशे रुपये तर राउंड ट्रीप साठी 375 रुपये इतका टोल कार साठी आकारण्यात येणार आहे मिनी बससाठी चारशे रुपये बस आणि ट्रक साठी 830 रुपये अवजड वाहनांसाठी तेराशे रुपये तर अति अवजड वाहनांसाठी 1055 असे दर निश्चित करण्यात आले, तसेच रेग्युलर ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी पाच सुविधा सुद्धा देण्यात आली आहे डेली पास 625 रुपये तर मंथली पास बारा हजार पाचशे रुपये इतका असणार आहे जास्त असल्यामुळे या सिलिंगला प्रवाशांची फारशी पसंती मिळणार नसल्याचा सांगण्यात येते, पण वेळ आणि इंधनावर मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च वाचणार असल्यामुळे लोक नक्की या सिलिंगचा वापर करतील असं एमएमआरडी करून सांगण्यात येत आहे.

या सिस्टम मध्ये रस्त्यांवर ठराविक ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येतात हे कॅमेरे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करतात त्यानंतर तात्काळ संबंधित वाहन चालकांच्या किंवा मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कट केली जाते त्यामुळे वाहनांना टोल साठी लांबच लांब रांगा लावावे लागणार नाही.

अट्ल सेतू ब्रिज चा फायदा कसा होणार?

मुंबई नवी मुंबई आणि रायगडला जोडणारा सगळ्यात महत्वाचा सिलिंग आहे त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचा अंतर फक्त वीस मिनिटात कापणं शक्य होणार आहे. मुंबईहून नवी मुंबई पनवेल उरण या ठिकाणी जाण्यासाठी बोटीन किंवा हायवे मार्गे जावे लागते पण या सिलिंग मुळे शिवडी वरून नवी मुंबई घटना सोपं होणारे कामाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी असताना मुंबईतून नवी मुंबई जाण्यासाठी किंवा नवी मुंबईतून मुंबई येण्यासाठी प्रवाशांना दीड ते दोन तासांचा वेळ लागतो पण, जेव्हा मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावरच अंतर सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. मुंबईहून पुण्यात जाण्यासाठी सायन पनवेल मार्गे मुंबई पुणे एक्सप्रेस वर जावं लागतं त्यामुळे मुंबई पुणे प्रवासाला तीन ते साडेतीन तास लागतात पण या सिलिंग मुळे हाच प्रवास मिळण्या वेळेस म्हणजेच अवघ्या 90 मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. पुणे वरून शिवडी साठी एक्झिट घेतल्यावर या सिलिंग वरून चिरले पळसे फाट्याला जाता येईल, त्या फाट्यावरूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठी एक्झिट देण्यात आली आहे, तसेच मुंबई गोवा प्रवासाचा अंतर सुद्धा या सिलींग मुळे 11 तासांवरून साडेनऊ तासांवर यायला मदत होणार आहे.

प्रवासामुळे प्रवाशांचे वेळेस सोबतच इंधनासाठी लागणारे पैसे सुद्धा वाचायला मदत होणार आहे.सेलिंग व नवी मुंबईतल्या शिवाजीनगर इंटरनेटमुळे प्रस्तावित पोस्टर रोड द्वारे नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी पोटला कनेक्टिव्हिटी मिळते तसेच जास्त इंटरनेट मूळ पनवेल उरण राज्य मार्गाला कनेक्टिव्हिटी मिळायला मदत होणार आहे.

सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजना कोणत्या?

अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना सुद्धा करण्यात आले, बसवण्यात आले. त्यांच्या मदतीने अपघात झाल्यानंतर त्याची माहिती तातडीने कंट्रोल रूमला मिळेल जेणेकरून अपघात तरी जाऊन जखमी ना तातडीने मदत मिळू शकते. अपघात झाल्यावर जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेण्यासाठी इमर्जन्सी रेस्क्यू सुद्धा तयार करण्यात आली आहे तसेच अँटीक्रॅश असलेली ट्रॅफिक मॅनेजर लावण्यात आली आहे.

पक्ष्यांच्या अधिवासाचा जतन करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले?
सिलिंग बांधताना फ्लेमिंगो आणि पक्षांच्या अधिवासाचा सुद्धा विचार करण्यात आलाय या सिलिंगचा काही भाग फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्रातून जात असल्यामुळे शिवडी पासून साडेआठ किलोमीटर पर्यंत एक नॉईस कंट्रोल डिव्हाइस बसवण्यात आले त्यामुळे या क्षेत्रातले फ्लेमिंगो आणि इतर पक्षांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होणार नाही तसेच भूकंप चक्रीवादळ वाऱ्याचा दाब आणि भरती ओहोटीच्या इफेक्ट मध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा ही मॉनिटरिंग सिस्टम सिलिंग वर बसवण्यात आली आहे.

सिलिंगच्या उभारणीसाठी कधीपासून प्रयत्न करण्यात आले?

हा सी लिंक प्रोजेक्ट राज्यातला मोस्ट अवेटेड सीलिंग आहे. मुंबईला उरणच्या मुख्य भूमीला जोडण्यासाठी सगळ्यात आधी 1960 मध्ये अशा प्रकारच्या सिलिंगची शिफारस पहिल्यांदा समोर आली होती, 2004 मध्ये या प्रोजेक्टसाठी टेंडर काढून पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आले त्यानंतर 2005 मध्ये अंबानी समूह आणि लाळसाने टुब्रो कडून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी इच्छा दर्शवण्यात आली पण, त्यावेळी काही यश आलं नाही. त्यानंतर 2015 मध्ये एमएमआरडीए ला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या सिलिंगच्या उभारणीसाठी परवानगी देण्यात आली त्यानंतर लगेचच डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाची कोणाशीला बसवण्यात आली आणि आज त्यांच्याच असते या सिलिंगच उद्घाटन होतय.

हा सेलिंग बांधताना कोणती आव्हानसमोर होती?

अनेक गावांना सामना हा सिलिंग तयार करण्यासाठी करावा लागला, सिलिंग साठी प्रकल्प बाधित्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे सागरी मार्ग असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले, तसेच भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मुंबई पोर्टल, जवाहरलाल नेहरू पोर्टल सारख्या संवेदनशील भागावरून जात असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणं हे अत्यंत मोठा आव्हान होत. हा सिविलिंग बांधताना होतं तसेच कोविड संकटामुळे सुद्धा या सिलिंगच काम लांबणीवर पडलं होतं.

या सिलिंगचा व्यापारी दृष्टीने फायदा कसा होणार?

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या सिलिंग साठी एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार, तसेच नव्याने तयार होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाला सुद्धा जोडणे शक्य होणार. मुंबई आणि नवी मुंबई जवळ आली त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा फार मोठे महत्त्व आहे. नवनवीन उद्योग आणि गुंतवणुकीसाठी चालना द्यायला हा सिलिंग महत्त्वाचा रोल निभावणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा एक सर्वोत्तम नमुना म्हणून अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूकडे पाहिले जाते, आता यांचं उद्घाटन झालं असलं तरी सिलिंग वरचे टोल चार्जेस हे खूपच जास्त आहे त्यामुळे प्रवासी याकडे पाठ फिरवतात का असा एक प्रश्न उद्भवतोय.