लोकसभा निवडणुकीचा तारखा जशा जाहीर झाल्या तसा आता निवडणुकाला लढनार्यांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते. इच्छुक उमेदवारांनी आता त्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी देखील घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये मग आता सोशल मीडियां सर यांनी देखील उडी घेतले पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघा संदर्भात शरद पवारांची भेट घेतली होती त्यातच आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय.
शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे करावे गुरुजी म्हणाल्या पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमाची संवाद साधला यावेळी ते बोलत होते इच्छुक असल्याचे बोलले जाते म्हणूनच मग कराळे मास्तर यांना उमेदवारी मिळू शकते का?
उमेदवारी मिळाली तर ते वर्ध्यातून निवडून देऊ शकतात का?
माध्यमांशी बोलताना गुरुजी म्हणाले की मी मागे काही भेटी घेतल्या, पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर वर्धेमध्ये मी लोकसभा निवडणूक नक्की लढवेल आणि पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे प्रचंड मताने विजय होऊ शकतो , हाच निरोप मी आज शरद पवाराकडे घेऊन आलो होतो.
कुठल्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो पवार साहेब माझ्या बाबत सकारात्मक असल्याचं कराळे गुरुजी म्हणाले. कराळे म्हणाले की, असविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेते. एक तरुण पिढी आणि युवक आणि राजकारणात यावं असं पवार यांचे मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेले संध्याकाळपर्यंत निश्चित होईल.
शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. वर्धेतून लढण्यासाठी करायांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यासाठीच खरं तर पुण्यात कराळे यान्नि पवार यांची भेट घेतली त्यासोबतच वर्धेतून त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकिटाचे मान्य केले.
खरंतर याआधी एकदा त्यांनी शरद पवारांसोबत या संदर्भात भेट झाली, आता या संदर्भात शरद पवार गट आपल्या उमेदवारासाठी सकारात्मक असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आणि भाजपाने पुन्हा त्यांना पहिल्याच उमेदवारी जाहीर केले, त्यामुळे रामदास तडकांचा सामना शरद पवारांच्या उमेदवारी विरोधात होईल. अर्थात त्यातच करावे मास्तरांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली, आता नितेश कराळे यांच्या बद्दल बोलायचं संपूर्ण महाराष्ट्रवीधर पदवीधर निवडणुक घेऊन सगळ्यांच लक्ष वेधलं होतं. आता शिकवणी क्लासेसच्या व्यतिरिक्त व्हिडिओतून कराळे मात्र सूर भाजप सरकारच्या विरोधी राहिलेला आहे.
आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक प्रश्नावर देखील भाष्य करत असतात. एकूणच काय तर कराळे गुरुजी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात त्यांचे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओज ही नेहमी चर्चेत असतात ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.
सोबतच राज्यातील राजकीय घडामोडी देखील ते भाष्य करत असतात त्यांचे व्हिडिओ देखील चांगलेच बाहेर होत असतात त्यामुळे त्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत देखील मिळू शकतो असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का हे पाहने महत्त्वाचे असणार आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघा बद्दल बोलायचं झाल्या तर 2019 सभा निवडणुकीत काँग्रेसकडून उभे असलेल्या टोक यांचा रामदास तडस यांनी पराभव केला होता आता तसं तर 2014 पासूनच भाजपचे मतदार संघावर वर्चस्वय भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे आघाडी असल्याने ते मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या मदतीने खासदार रामदास तडज निवडण्यात आले आणि ते म्हणजे त्यांची जात 2019 च्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणबी व ते लिहा समाज एकमेकांचा राजकीय प्रतिस्पर्धी भाजपाकडून तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास तडज यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस कडून कुणबी समाजाच्या चारुलता टोकल्स यांना मैदानात आणलं गेलं होतं,
शैलेश अग्रवाल यांच्यामुळे विभागलेल्या मतदारांचा फटका काँग्रेसला मागच्या वेळी बसला असं सुद्धा सांगितलं जात पण आता मागच्या दोन वर्षातील घडामोडी पाहता 2024 लोकसभा निवडणूक नंतर रामदास तडस यांना मागील निवडणुकीपेक्षा जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते कारण दहा वर्षे खासदार असून सुद्धा तर त्यांना मतदारसंघात स्वतःची छाप पडता आली नाही असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आपल्या खासदारकीच्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी मतदारसंघात महत्त्वाचे उद्योग आणले नाहीत मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत अशी टीका सुद्धा त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून केले जाते शिवाय तडसे स्वतः तेली महासंघाचे अध्यक्ष राहिलेत त्यांनी महासंघाच्या एका कार्यक्रमात 20 कोर्टातून आरक्षण देण्यासाठी विरोध दर्शवला होता.
आता ही गोष्ट त्यांना तिथं फायदेशीर ठरू शकते की तोट्याची हे त्या काळातच कळेल दुसऱ्या बाजूला कराळे मास्तर यांचा ऑनलाइन जितका प्रभाव आहे तितका ग्राउंड वर आहे का यावर शासन करत आहे पण सोशल मीडियाच्या ताकतीवर जर कराळे मास्तर यांनी तिकीट मागितले असेल तर ती त्यांची राजकीय आत्महत्या असेलच राजकीय जाणकारांचे मत आहे, पण आता वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आता तसं तर हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे हा मतदारसंघ गेलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला आहे ते संधी मिळाले.
आता वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केले त्यामुळे मतदारसंघातील इतर उमेदवारांची चर्चा आता थांबण्याची शक्यता आहे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतरी फुंकण्यास तयार झाल्याचे सूत्राने स्पष्ट केले त्यांच्या उमेदवारी वरिष्ठाने शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या आदेश दिलेत पण कराळे मास्तरांनी पवारांच्या भेटीचे सत्र सुरूच ठेवले अर्थात कराळे मास्तरांना चुकून वाकून तिकीट मिळालं तर मात्र त्यांना ग्राउंड लेव्हलला जाऊन मोठ्या प्रमाणात काम करावं लागण्याची आवश्यकता आहे आता इथे काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे जर शरद पवार प्लस काँग्रेस असं गणित जुळलं तर भाजपाच्या विनिंग सीटला आहे तर कराळे मास्तर सुरू लावू शकतात पण एकूणच बघायला गेलं तर अमर काळे यांना अलमोस्ट तिकीट फायनल झाले असताना अखेरच्या क्षणी जर कराळे मास्तर यांना तिकीट मिळालं तरी ते त्याचा फार फायदा उठवतील अशातली गोष्ट नाही असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.