About us

नमस्कार ताझा बातमी या आपल्या मराठी वेबसाईटवर मी अभि पवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
Taazabatmi.com ही वेबसाईट मी सर्व मराठी लोकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी व सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्रातील चालू घडामोडी व ताज्या बातम्या, संपूर्ण महाराष्ट्रात घडणाऱ्या नवीन नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.

ही वेबसाईट मी अभि पवार एकटाच यावर काम करतो. माझ्या टीम मध्ये माझ्या व्यतिरिक्त अजून दुसरे कोणीच नाही याची मी ग्वाही देतो.
मी आश्वासन देतो की या आपल्या मराठी वेबसाईटवर सर्व काही दैनंदिन चालू असलेल्या घडामोडी चांगल्या वाईट गोष्टी व सत्यता पडताळून आपल्यापर्यंत सर्व बातम्या पोहोचवण्याचं काम करेल. धन्यवाद….