अवकाळी पाऊस आणखी किती दिवस ?
आता तरी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असं वाटत असतानाच परत एकदा हवामानामध्ये बदल घडवून आलेला आहे. संपूर्ण राज्यभर सध्या ढगाळ हवामान आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, हवामानामुळे थंडी कमी झालेली आहे आणि पुढचे दोन-तीन दिवस असंच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला दिसतोय. आता बघा काही ठिकाणी जोरात पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. अलर्ट देण्यात आलेला आहे पण या अवकाळी पावसाचा नेमकं कारण काय आहे ?
राज्यांमध्ये कुठे कुठे हा पाऊस पडू शकतो?
महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरणाचं हवामान आहे, राज्यातील विविध भागांमध्ये तर आज पाऊस सुद्धा पडताना दिसतोय आणि नाशिक नगर संभाजीनगर जालना जळगाव सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाजे महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही सुरळीत ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर विदर्भ आणि कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे.
जिल्हा न्याय जर का बोलायचं म्हटलं तर गेल्या 24 तासांमध्ये सातारा रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडू आणि विशेषतः चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस होऊन तिथलं जनजीवन विस्कळीत झालेल आहे. मागे ज्यावेळेस चक्रीवादळ आलेल होत तेव्हा चेन्नईमध्ये 24 तासांमध्ये जवळपास 400 मिलिमीटर पाऊस पडलेला होता. यावेळेस तितका पाऊस काही पडणार नाही पण 200 मिलिमीटर च्या आसपास पाऊस पडू शकतो असा हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे चेन्नई परत एकदा चुका होऊ शकते असं सुद्धा सांगितलं जात आहे.
वारंवार पाऊस का होतोय हा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडलेला असेल तर सध्या पडत असलेला पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बन्सिस आणि ईस्टरली याच्यामुळे होत असल्याचा सांगितलं जात आहे. आता हे वेस्टर्न आहे ते एका प्रकारचा वादळ आहे जे भूमध्य समुद्द्राला मेडिटेरियन सी म्हणतात, आणि समुद्र जो आहे हे वाहत वाहत भारताच्या दिशेने येतात.
पावसाळ्याच्या व्यतिरिक्त उत्तर आणि पश्चिम भारतात जो पाऊस होतो तो या वेस्टर्न मुळे होतो आता हे वेस्टर्न ची एक शाखा ही खूपच दक्षिणेकडे जर का आली तर महाराष्ट्र गुजरात या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसतो ज्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होतो आणि प्रत्येक वेळेस चांगले असतीलच असं नाहीये भरपूर वेळा या वेस्टर्न डिस्टर्बन्सीसमुळे आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेले सुद्धा दिसून आलेली आहे.
गारांचा पाऊस पडला तर दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे याचे चांगले आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचे फायदे आहेत. अधिक सविस्तर मध्ये जर का जाणून घ्यायचे असतील तर आपण असं म्हणू शकतो की कर्कवृत्त जे आहे आपल्या इथं त्या ठिकाणी हे वेस्टर्न डिस्टर्बन्स जास्त विकसित होतात उष्ण कटिबंधामध्ये ते विकसित होत नाहीत म्हणूनच त्यांना त्यांना मध्य अक्षांश वादळे किंवा अतिरिक्त उष्ण कटिबंधीय वादळ सुद्धा म्हणतात.
यांना हिवाळी वादळे आणि हिम वादळे देखील म्हणतात. आणि या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या प्रणाली आहेत म्हणजे पश्चिमेकडे जिथे मेडिटेरियन्स आहे भूमध्ये समुद्रकिरन समुद्र तिथून ते वाहत येतात. सोबत येताना बाष्प घेऊन येतात आणि म्हणून त्यांच्यामुळे आपले हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडतो. आता वेस्टर्न डिस्टर्बन्सी कमी दाबाचे प्रणाली अटलांटिक महासागराने युरोप जवळ हे समुद्रकिन समुद्र तिथून ते वाहत येतात सोबत येताना बाष्प घेऊन येतात आणि म्हणून त्यांच्यामुळे आपले हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडतो. आता वेस्टन डिस्टर्बनसी कमी दाबाचे प्रणाली अटलांटिक महासागराने युरोप जवळ मध्य अक्षांश जो प्रदेश आहे त्या ठिकाणी उदभवते भूमध्य समुद्र वरती सामान्यता कमी दाब तयार होतो आणि तो भूमध्ये सागरातून ओलावा घेऊन बाष्प घेऊन भारतामध्ये प्रवेश करतो. आता हे बाष्पाने भरलेले वेस्टर्न डिस्टर्बन सेल्स हकेरीज हिमालयाच्या पलीकडे येतात आणि मग या ठिकाणी पाऊस पडल्याचं आपल्याला दिसून येत. या वेस्टन डिस्टर्बन्सिस मुळे पाऊस जो पडतो तो असमान पद्धतीने पडतो पण मगाशी मी म्हणलं तसं रब्बी हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात त्यांच्या गव्हासाठी हा पाऊस खूप चांगला असतो.
पश्चिम हा शब्द इथे यासाठी म्हटलं जातं किंवा वेस्टर्न यासाठी म्हटलं जातं कारण की हे वारे पश्चिमेकडून येतात पश्चिम दिशेला यांचा उगम आहे म्हणून वेतन या ठिकाणी शब्द वापरलेला आहे आता या वेस्टर्न डिस्टर्बन्स याचा प्रभाव जर का आपण बघितलं तर संपूर्ण उत्तर भारत पश्चिम भारत जो आहे जिथे हिवाळा आहे त्या ठिकाणी याचा प्रभाव दिसून येतो.
ढगाळ परिस्थितीत इतर जो काही एकूण पाऊस पडतो याच्यातील 5 ते 10% पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बसेसमुळे पडतो. हिवाळ्यामध्ये या वाऱ्यांमुळे सख्खल भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडतो तर भारतीय उपखंडातील डोंगराळ भागामध्ये जोरदार हिमोग्लुसती याच्यामुळेच होते,त्याच्यामुळे कधी काळे ढग दाटून येतात आणि मुसळधार पाऊस पडतो आणि जर काही वेस्टर्न डिस्टर्बनचे जर का कंपवत असतील तर उत्तर भारतातील पीक अपयश जे आहे आणि पाण्याचे जे एकूण समस्या आहे त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरलं जातं.
ज्यावेळेस वेस्टर्न डिस्टर्बन्स असतो त्यावेळी शेतकरी आणि एकूण सरकार जे आहे या सगळ्यांसाठीच आनंदाचा वातावरण असतं आणि पाण्यासंदर्भातल्या ज्या खूप साऱ्या समस्या आहेत त्या टाळण्यास याच्यामुळे मदत होते. आता साउथ कडून येणारे आणि पूर्वेकडे जाणारे वारे आणि नॉर्थ कडून येणारे आणि पूर्वेकडून जाणारे वारे जे आहेत हे दोन्हीही एकत्र येऊन मिळालेले आहेत, आणि त्याच्यामुळे तिथला अजून बंगालचा उपसागर आहे इथे चक्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये याचा चक्रीवादळात रूपांतर होते की नाही हे आपल्याला समजेलच पण महाराष्ट्र पुढचं जर का बोलायचं म्हटलं तर आपले इथं सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे रायगड येथे पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. कोकणामध्ये जरी पाऊस पडणार नाही असं म्हटलं जात तरीसुद्धा आंबा आणि काजू याच्या उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो.
या पावसाचा शेती वरती काय परिणाम होईल ?
सध्या जर का पाऊस पडला आणि त्यातल्या त्यात जर का गारपीट झाली तर यातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं यासोबत द्राक्ष पिकाला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते. आता ज्या ठिकाणी म्हणजे हरभरा जो आहे हरभरा जिथे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे घाटामध्ये आलेला आहे किंवा गावाचं पीक जे आहे ते सुद्धा आता चांगल्या सुस्थितीत आहे तिथे या पावसामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकतो पण पावसाची इंटेन्सिटी किती आहे याच्यावरती हे सर्व काही अवलंबून असणार आहेत. या ढगाळ हवामानामुळे सध्या तरी थंडी कमी झालेली आपल्याला दिसते. पाऊस पडल्यानंतर थंडी निश्चितपणे वाढू शकते पण जिथे फक्त आणि फक्त ढगाळ हवामान आहे तिथे थंडी कमी होऊ शकते.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट सुद्धा दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ढगाळ आकाशासह सुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येणारे दोन दिवस महत्त्वाचे आहेत आता शेती संदर्भात फवारणी करावी किंवा नाही, पाणी द्यावं किंवा नाही किंवा इतर जर का तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकांच्या संदर्भात तुम्ही तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढील योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
सध्याच्या या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तर तसं काही होईल असं सध्या तरी वाटत नाही असे क्षेत्रातले तज्ञ म्हणतात कारण की मुसळधार पावसाची शक्यता जरी असली तरी ती फार तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पण ढगाळ वातावरणामध्ये कीड पडते म्हणून योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे कारण की शेतीसाठी ही कीड किंवा शेतीतील पिकांसाठी हे कीड बिलकुल चांगली नाही.