आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही मी तुमच्यात असेल नसेल माहित नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत म्हणून जरांगे पाटील उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबई मोर्चा निघालेत. 20 जानेवारीला मोर्चाची सुरुवात आंतरवाली सराटी पासून झाली असून आज मोर्चाचा तिसरा दिवस आहे, तीन करोड मराठा समाज मुंबईच्या आजाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईच्या आजाद मैदानावर पोहोचणार आहे. मुंबईत पोचल्यावर आरक्षणासाठी जरांगे आमरण उपोषण करणार आहे, मोठ्या प्रमाणात सामील होत असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी दहा वाजता मातोरी गावातून निघालेले म्हणून जरांगे रात्री उशिरा बारा बाभळी येथे पोहोचले.
दिवसभराचा बारा बाभळी इथे रांजणगावचा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचे जेवण करून रांजणगाव येथे मुक्काम करणार आहेत, मात्र 20 जानेवारी पासून काय घडलं कोणत्या नेत्यांनी जरांगेन्ना पाठिंबा दिला म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याप्रमाणे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोटा मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी त्यांनी 20 जानेवारीला मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या दिशेने मोर्चे निघू नये त्यासाठी शेवटपर्यंत सरकारचे सिस्टमंडळ प्रयत्न करत होते.
अगदी बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, मंगेश दिवटे यांचे प्रयत्न चालू होते पण सरकार वेळ काढू का न करता 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या अशी बातमी जरांगच्या आंदोलनामध्ये आली. जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले. प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात आलेत त्यांना सुरुवात देखील झाली मात्र हे दाखले २० तारखेपर्यंत देण्याचा अल्टिमेटम जरांगेंचा होता तो आता संपलाय आणि जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत.
ज्या दिवशी जरांगे मुंबईकडे निघाले त्या दिवशी सरकारकडून जरांगे सोबत आता चर्चा बंद करण्यात येणारे अशी बातमी माध्यमांमध्ये आली होती, परंतु त्या संदर्भात कोणती समोर आलेली नाहीये.
20 जानेवारीला मोर्चाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं
20 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे हजारोंच्या संख्येने मुंबईकडे निघाले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलं होतं पोलिसांचा सगळा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला होता मात्र मुंबईला निघण्यापूर्वी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान यावेळी बोलताना म्हणून जरांगे भावुक झालेले पाहायला मिळालं. आपल्या भावना व्यक्त करताना जरांगे भर पत्रकार परिषदेत रडल्याच देखील पाहायला मिळालं.
मी तुमच्यात असेल नसेल माहित नाही अशा शब्दात त्यांनी हा लढा चालु ठेवण्याचे निर्देश दिलेत त्यावेळी होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्रकृती सुमारे दीड हजार पोलिसांचा सगळा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला होता. त्यांच्या पत्नी वडील त्यांचा मुलगा व मुलगी देखील सात महिने झाले तरी जरांगे पाटील घरी आले नसल्याने त्यावेळी कुटुंबाला अश्रू अनावर झाले. आता तरी हा लढा लवकर संपवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने यावेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन जरांगेणी आपल्या मोर्चाला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी विरोधी पक्ष असणाऱ्या शरद पवार गटातील राजेश टोपे देखील मोर्च्यात सहभागी झाले होते. जरांगे यांचा मोर्चा महाकाल येथे पोहोचतात शिवसेनेने त्यांचा ऑप्शन केला. पहिल्या दिवशी हा मोर्चा मात्र या गावात मुक्कम होता म्हणून जरांगे पाटील यांच्या मात्रेमध्ये भव्य स्वागत झाल्यानंतर आमदार बच्चू कडू देखील माधुरी गावात पोहोचले होते त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जेवण केलं एक प्रकारे पाठिंबा दर्शवला. दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं दुसऱ्या दिवशी मात्र मधूनही पदयात्रा नगर जिल्ह्याकडे निघाली त्यानंतर यात्रा
पाथर्डी रोडने अहमदनगर येथे निघाली यात्रेपूर्वी जरांगे यांनी पत्रकारांचे संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय आमच्या नोंदी सापडल्यास त्यांनी मराठ्यांची ताकद पाहिजे असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरी ची भाषा करू नये असे जरंगे म्हनाले.
26 जानेवारीचा आधी तोडगा काढा असं जरांगे यावेळी म्हणालेत नगर मध्ये औक्षण करून जंगी स्वागत झालं त्यानंतर संध्याकाळी पदयात्रा अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सात वाजता भव्यसभा आयोजित करण्यात आली होती दिवसभराचा रांजणगाव प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचे जेवण करून रांजणगाव येथे मुक्काम करणार आहे.
दुसऱ्या दिवशी घडलेली महत्त्वाचे घटना
मराठा समाजाच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाने मदरशाची 85 एकर जागा दिली होती. बारा बाभ्ळी येथे दीडशे एकर वर मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी 85 एकर जागाही मदरशाची होती, त्या जागेत जरांगे यांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम देखील केला. जागा उपलब्ध करून देण्या सोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी त्यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा देखील केली. याशिवाय यावेळी परिसरात भगवा झेंडा लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती, यात्रेचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवशी बारा बाभळी मधून सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार असल्याचे देखील सांगितलं, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बारा बाबींमधून सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे सोमवारी दुपारी नगर येथे पोहोचले.
आता मोर्चा नगर मधून निघाला असून नगर भागा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पदयात्रेत लाखोंच्या संख्येने मराठा भांडवल सहभागी झाले ते व्हिडिओ सध्या पुढे येतात. त्या मोर्चाचा पुढचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी देखील सुरक्षेची तयारी केली. मंगळवारी पुण्यातील खराडी परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणार आहे, त्यामुळे 1000 पोलीस, राज्य पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, गृह रक्षक दलाच्या 800 जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली. मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणारे मंगळवारी मराठा समाजाचा मोर्चा खराडी वाघोली परिसरात आर के फॉर्मच्या मोकळ्या जागेत मुक्कामी राहणारे तेथे 1 हजार स्वच्छतागृह रुग्णवाहिका शंभर पाण्याचे टँकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकीकडे जरांगे यांचा मोर्चा आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र वारंवार जरांगेंना मुंबईला न येण्याचा आवाहन केले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत बोलताना पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे त्यांनी सुरू केलेला आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलनाचा जनतेला त्रास होतोय आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक घेतली, त्या बैठकीला सर्व अधिकारी होते प्रतिनिधी होते मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार, त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं.
दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या 28 तारखेपर्यंत रद्द करण्यात आले ते देखील माहिती समोर आले यांच्या मोर्चाला मुंबईत जाण्यापासून सरकार रोखू शकेल का हा मोर्चा महाराष्ट्रातला राजकारण होऊन टाकेल का आणि नेमकं पुढे या मोर्चाचं काय होईल तुमची मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा