काळे द्राक्ष खाण्याचे फायदे? Black Graps Benefits

आज आपण पाहणार आहोत काळे द्राक्ष म्हणजेच ब्लॅक ग्रेप्स खाण्याचे आश्चर्यकारक करणारे फायदे मित्रांनो ब्लॅक रेप चे वनस्पती नाव आहे ते आहे ‘“विटीस वेनिफेरा” आणि या काळे द्राक्षांमध्ये क्लोराईड पोटॅशियम; क्लोराईड पोटॅशियम’ सल्फेट अल्युमिन; आणि अनेक प्रकारचे विटामिन्स अशाप्रकारे भरपूर पोषक तत्त्वांनी युक्त अशा प्रकारचे फळ आहे मित्रांनो काही द्राक्ष आपल्याला जर आवडत असतील किंवा आवडत नसतील तरीसुद्धा आपण हे द्राक्ष नियमितपणे खाली पाहिजेत कारण या द्राक्षाचे अनेक गुणकारी फायदे आहेत जे आपल्याला चकित करतील कोणते फायदे आहे ते आपण खाली बघणार आहोत.
तो म्हणजे आपलं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत याचं कारण म्हणजे या काळात द्राक्षांमध्ये रिसॉर्ट नावाचा एक पदार्थ असतो की ज्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये आणि परिणामी आपल्या शरीराचं डायबिटीस पासून संरक्षण होतं. मित्रांनो ही काळी द्राक्ष आपल्या शरीरातलं रक्त वाढवायला कंट्रोलमध्ये येतो मित्रांनो याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ब्लॅक ग्रेप्स असतात आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत काळे द्राक्षांमध्ये आरोग्य जपतात ज्यांना हृदयाची काळजी घ्यायची आहे त्यांनी काळी द्राक्ष नक्की खा.

मित्रांनो पुढचा फायदा म्हणजे काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे आपलं ‘कोलेस्टेरॉल’ सुद्धा नियंत्रणामध्ये राहतं आणि हार्ट अटॅकचा धोका सुद्धा कमी होतो काळी द्राक्ष जर आपण खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस मारण्यासाठी अनेक प्रकारची पोषक द्रव्य निर्माण होतात आणि परिणामी आपलं बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन पासून आपल्या संरक्षण होतं मित्रांनो पोलिओ हा जगामध्ये अजून सुद्धा अस्तित्वात असणारा विषाणू आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी सुद्धा द्राक्ष ही अतिशय चांगली असतात काळी द्राक्षांमुळेआपला अस्थमा सुद्धा बरा व्हायला मदत होते मित्रांनो या काळी* द्राक्षांमध्ये शुगर म्हणजे साखरेचे प्रमाण ऑरगॅनिक ऍसिड आणि पोलिओस यांचे प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे जर आपला अपचन आणि पोटाची जळजळ यासारखे जर विकार असतील तर हे विकास सुद्धा याच्यामुळे दूर होता.

मित्रांनो काही द्राक्ष ही आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांना बौद्धिक असतं जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत त्या लोकांनी काळी द्राक्ष नक्की खावीत त्यांची एकाग्रता वाढेल स्मरणशक्ती वाढेल आणि परीक्षेमध्ये त्यांना नक्की यश मिळेल मित्रांनो जर आपल्याला मायग्रेन सारखा त्रास असेल अर्धशिशी रक्तांमुळे मोठा फरक पडतो मित्रांनो जर आपण आपलं वजन जर वाढलेल असेल तर हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण नियमितपणे मदत करतो ही काळी द्राक्ष खायला कारण या काळी द्राक्षा मुळे मध्ये अँटी ऑक्साईडचे प्रमाण जास्त असतं की जे आपल्या शरीरातून विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन बाहेर काढायला मदत करतं आणि त्यामुळेच आपल्या शरीराचं वजन कमी होतं.

जर तुम्हाला काही दृष्टी दोष असेल व दिसण्यास थोडसं जर कमी जर असेल तर ही दृष्टी फार झाल्यामुळे तुमच्या डोळ्याखाली ही वर्तुळ सुद्धा कमी होतात चेहरा ग्लोविंग म्हणजेच चमकायला सुद्धा लागतो म्हणजे सौंदर्यवर्धक अशा प्रकारचं सुरक्षित आहेत ते तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करून त्वचेला सौंदर्य प्रधान देण्याचं काम करतो मित्रांनो तुम्हाला जर केस गळणे किंवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या असतील तर या समस्या देखील यामुळे दूर होतात केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम द्राक्ष करतात आणि त्यामुळेच आपले केस मुलायम बनतात मजबूत बनतात केस गळती कमी होते केस पांढरे होणे कमी होतं तर मित्रांनो अशा प्रकारे इतके सारे फायदे या काळीद्राक्षांमध्ये आहे .