1.तर मित्रांनो संत्र्यामध्ये “A” जीवनसत्व म्हणजेच विटामिन फॉलिक आम्ल म्हणजेच फॉलिक ऍसिड कॅल्शियम लोह प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच गंधक आदींची मात्रा भरपूर प्रमाणात आढळते संत्र्याचे काही औषधे घेऊन बघूया. आपण संत्र्याच्या मोसमा मध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो डायटिंग न करता ही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे शक्य आहे.
2.संत सेवन केल्याने त्वचा उजळते चेहऱ्यावर एक प्रकारची टवटवी वाढते संत्र्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधीच्या आजारात फायदा होतो यामध्ये रक्तस्त्राव रोखण्याची कमालीची क्षमता असते.
3.हृदयरोग मधामध्ये मिसळून घेतल्यास कमाल चा फायदा होतो संत्र्याचा एक ग्लास ज्यूस घेतल्याने सन्मान
शीतलता मिळते संत्री चा ज्यूस पिल्याने ब्लड प्रेशर मेंटेन होण्यास मदत होते संत्र्याचा ज्यूस बनवण्यासाठी संत्रीचे साल काढून त्याचा ज्यूस काढून घ्यावा ज्यूस मध्ये थोडी साखर आणि मीठ टाकून घ्यावे उन्हाळ्यामध्ये थकवा आणि त्यांना अधिक प्रमाणात जाणवतो त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने त्यावर गुणकारी ठरते लघवीला जळजळ होत असल्यास संत्याचे सेवन केल्याने
4.संत्र्याची साल चेहऱ्यावर रगडल्याने सौंदर्यात वाढ होते. त्वचेमध्ये निखारे तो व मुरूम पुटकुळ्या आणि सुरकुत्या दूर होता. संत्री मधी “सायट्रस” या घटकामुळे मेंदूला झटके बसण्याचे; प्रमाण कमी होते. म्हणजे संत्री खाणाऱ्या व्यक्तीला मेंदूचे स्ट्रोक बसण्याचा धोका कमी असतो. संत्री मध्ये विटामिन “ C” म्हणजेच” K” जीवनसत्व असते. ते “अँटिऑक्सिडन्स” चे काम करते. संत्री मध्ये “फायबरचे” प्रमाण जास्त असते ज्यामुळे “कोलेस्ट्रॉल” मुळे; होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण कमी होते. संत्री खाल्ल्याने पोटाचे विकार खराब झालेले पोट बिघडलेले पोट नीट होऊन पोट साफ होण्यास मदत होत
5.रोज एक संत्री खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे विटामिन “C” मिळते यामुळे; रोग प्रतिकारक क्षमता वाढते वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. संत्र्याच्या मोसमा मध्ये याची नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो डायटिंग न करता ही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे शक्य आहे .कॅल्शियम फॉस्फरस लोहा “A” आणि “B” जीवनसत्वे म्हणजेच विटामिन “A” आणि विटामिन “B” या शरीर रक्षक अन्न घटकांची संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी संत्री बहुमोल आहे उन्हाळ्यामध्ये थकवा आणि त्यांना अधिक प्रमाणात जाणवतो त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने यावर गुणकारी ठरते लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने आराम मिळतो संताच्या सेवनाने काळवंडलेली त्वचा मऊ व मुलायम बनते.