माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती. आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली .परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे. का त्याची काही फायदे आपल्याला होतात का पाणी पिण्याचे फायदे .
तुम्ही बाष्पीभवनाची क्रिया बालपणी विज्ञानाचे पुस्तकात वाचले असेल. मातीच्या माठाला छोटी छोटी छिद्र असतात.जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. पाणी थंड होणे हे बाष्पीभवनावरच अवलंबून असते. जेवढे बाष्पीभवन जास्त तितकेच पाणी जास्त थंड होते .म्हणूनच माठाच्या तळाला पाणी सतत झिरपत असते.
सर्व उष्णता अगदी नैसर्गिक रित्या पाणी थंड होते. पण मातीच्या माठातील हे पाणी फ्री च्या आणि स्टीलच्या भांड्यामधील पाण्यापेक्षा कित्येक पटीने आरोग्यास लाभदायक मानले जाते. वैद्यांच्या निरीक्षण हेच मान्य आहे की बाराही महिने मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. तसं तर भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वपारपासून मातीच्या भांड्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. मातीच्या भांड्यात केलेल्या मासमजनाला तसेच विविध पदार्थांना खास महत्त्व आहे .
जाणून घेऊया माठातील पाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
जयाप्रचक्रिया आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी खूप मोलाचे योगदान देते .ही क्रिया शरीरात एक विशिष्ट प्रकारची केमिकल रिअक्शन करून आपले आरोग्य निरोगी आणि शरीर मजबूत ठेवण्यास मदत करते.
मातीच्या माठात देखील असे काही खास द्वारे शोषून घेतले जातात. त्यामुळे, जेव्हा आपण मातीच्या माठात पाणी साठवून ठेवतो आणि नेहमीच ते पितो त्यावेळी ते पाणी आपली जयाप्रतिक क्रिया सुधारण्यास लाभदायी ठरते
मित्रांनो मातीच्या घड्यात किंवा माझ्या साठवून ठेवलेले पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा आपल्या पोटाला होतो .हे पाणी पोटाशी निगडित अनेक गंभीर आजारांना म्हणजे बद्धकोष्ठता पित्त पोटात पडलेली त्या प्रभावी ठरतात. कित्येक वैज्ञानिक अभ्यासांती देखील असा दावा केला आणि की मातीच्या माठातील किंवा मातीच्या कोणत्याही भांड्यातील पाणी प्यायला आणि आरोग्याची किंबहुना पोटाशी निगडित सर्व आजार दूर होण्यास मदत होते.
डिटॉक्सही करण्याच्या मदतीने आपण शरीरातील नको असलेली घाण बाहेर फेकतो. यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या पेयांचा वापर करतात .पण त्याच ठिकाणी जर तुम्ही न चुकता सेवन केले तर शरीरातील नको असलेले घाण अगदी सहजरीत्या बाहेर निघून जाते तुम्ही स्वतः हे पाणी पिऊन या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता.
शरीरात नको असलेल्या गोष्टींचा डिटॉक्सिकरण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं मित्रांनो पर्यावरणात कोणतीही हानी न पोहोचवता पाणी मातीच्या माठात भरून अगदी नैसर्गिक रित्या थंडगार केला जाऊ शकतो.
माती पासून विशेष गुणधर्म असतात की तो मान पाणी भरल्यानंतर काही वेळा वर त्यावर काही खास प्रक्रिया करण्यास सुरू होते आणि त्यामधील पाणी दोन किंवा तीन तासांमध्ये थंडगार होते. पाणी माठात भरल्यानंतर दोन तासांनी त्यांचे सेवन जर तुम्ही केले तर तुम्हाला फ्रीजमधील पाण्यासारखा थंडावा या पाण्यामध्येही जाणवेल.