अंडरवर्ल्ड डॉन मसूद अजहर च्या मृत्यूची बातमी खरी का खोटी? Mashud azhar Death News

अंडरवर्ल्ड डॉन मसूद अजहर च्या मृत्यूची बातमी खरी का खोटी?

दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानातून बातमी आली होती दाऊद इब्राहिम चा मृत्यूची अनोळखी व्यक्तींनी त्याला विश दिल्याचे आधी पाकिस्तान मधून बातम्या येत होत्या भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हत्येच्या अर्थात पाकिस्तानने या हत्यांची कधीच पुष्ट केले नाही पण या सगळ्या राड्यात पाकिस्तान मधून आणखी एक बातमी आली जयश्री मोहम्मद चा मोर्चा बॉम्बस्फोटात मृत्यू 2001 संसदेवर झालेला हल्ला आणि कित्येक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड तरुण पोरांचे डोके फिरवण्यात बाहेर असलेल्या असतात हे मसूद अजहर च्या नावाने लागणारे खूप प्रसिद्ध विशेषण मधून परत येत होता त्याचवेळी लोकांनी स्पोर्ट केला मृत्यू झाला त्यानंतर ही बातमी फुटली आणि सोशल मीडियापासून सगळीकडे मसूरच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली अर्थात त्याच्या मृत्यूच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही अपहरण प्रकरणामुळे भारताला त्याची सुटका करावी लागले होते.

तारीख 20 फेब्रुवारी 1994 काश्मीर मधल्या आनंद जिल्ह्यातलं खानावळ सकाळची वेळ लोक आपल्या कामधंद्याला जात येत होते भारतीय सीमा सुरक्षा दलाचा क** बंदोबस्त होता श्री गडबड नव्हती पण काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्यामुळे जागोजागी शस्त्र धारे जवान उभे होते एका जवानांना चौकातून जाणारे रिक्षात तपासणीसाठी सहज थांबून पेक्षा थांबली आणि त्यात बसलेले दोन दाढीवाले प्रवासी घाबरली जवानांची नजर चुकवून रिक्षातून उतरले आणि पळायला लागले आर्मीचे जवान अलर्ट झाले त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबडे प्रवाशांचा पाठलाग सुरू झाला एक उंच पण काटकोन अनेक गुटखा पण जाडा अशी दोन माणसं पळतात आणि त्यांच्या मागे हातात बंदुका घेतलेले जवान पडतात पण सस्पेन्स फार काळ टिकला नाही सगळ्या बाजूने या दोघांना ताब्यात घेतलं या दोघांना मोठ्या ऑफिसर समोर उभा करण्यात आले

समोर उभा करण्यात आला अधिकाऱ्यांना जम्मू माणसाचा चेहरा पाहिला त्याला धक्का बसला होता कारण तो होता सज्जाद अफगाणी.

त्याकाळी कश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यात कायम असणारी दहशतवादी संघटना कमांड काहीतरी गडबड करायला बघणारे माणसं समजून त्यांना अटक केली त्यात तेव्हा त्या सगळ्यात क्रूर दहशतवादी आहे हे कळल्यावर सगळ्या लष्करी छावणी मध्ये जल्लोष करण्यात आला आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रोर होता त्याचं नाव या दोघांना पुढच्या तपासणीसाठी पाठवण्यात आलं.

मुलाने एका मुलाखतीमध्ये म्हणतात त्यावेळी मसुदादा बद्दल जास्त माहिती नव्हती आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव यामुळे तो एखादा विचारवंत वाटत होता त्याला बोलत करायला जास्त त्रास करून घ्यावा लागला नाही आमच्या एका जवानांना एकदाच त्या देशांमध्ये आपल्या संघटनेसाठी तो खंडोबा करू लाग तर मुस्काडीत लावल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातल्या बवालपूर मध्ये झाला होता अतिशय धार्मिक वातावरण मसुदासरच्या वडिलांनी त्याची शाळा बंद केली धर्माच्या शिक्षण देणाऱ्या संस्थेत झाले 1989 मध्ये तो तिथून पासवर्ड झाला कट्टर विचारांच्या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली आले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता रशियाचा प्रभाव मोडून काढण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटनांना मोठा करण्याचे धोरण स्वीकारलाही दिन मोठे झाले सुद्धा मौलाना फजल रहमान चा प्रेरणांना अफगाणिस्तान मध्ये सामील व्हायला निघाला अफगाणिस्तान मधल्या यावर गावात दहशतवादी म्हणायचं ट्रेनिंग देण्यात येत होते बघून त्याच्याकडून हे खडतरे ट्रेनिंग पूर्ण होणार नाही त्यांनी त्याच्या हुशारीचा आणि लेखन कौशल्याचा वापर करायचा ठरवलं कडे सदा ई मुजाहिद मासिकाची जबाबदारी देण्यात आली 1993 मध्ये पाकिस्तान खालीआंतरराष्ट्रीय दबावामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करायला सुरुवात केली त्या देशांमध्ये आपल्या संघट पेटू ला हरगने त्याची पोझिशन जानेवारी 199 आली.
यासाठी सज्जात अफगाणी सोबत तो भारतात काश्मीरला निघाला काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे भारत पाकिस्तान सीमा बंद होते त्याला बांगलादेश मार्गे भारतात जाण्याचा सल्ला दिला 29 जानेवारी 1994 ला बांगलादेशच्या विमानातून मौलाना मसुदास दिल्ली विमानतळावर उतरला, त्याच्याजवळ डुबलीकेट पासपोर्ट होता नेमका ड्युटी अधिकाऱ्यांना त्याला हटकलं दिसत नव्हता.

२००१ साली संसदेवर झालेला हल्ला आणि कित्येक भारतविरोधी कारवायांचा मास्टरमाईंड आणि तरुण पोरांची डोकी फिरवण्यात माहीर असलेला उस्ताद. ही मसूद अझहारच्या नावाआधी लागणारी कुप्रसिद्ध विशेषणं. बातम्यांनुसार असं सांगण्यात येतंय की, सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मसूद बवहालपूर मशिदीमधून परत येत होता. त्याचवेळी काही अनोळखी लोकांनी एक स्फोट केला, ज्यात मसूदचा मृत्यू झाला.

त्यानंतर ही बातमी फुटली आणि सोशल मीडियापासून सगळीकडेच मसूदच्या मृत्यूची चर्चा सुरु झाली. त्याच्या मृत्यूच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, पण हा मसूद अझहर भारताच्या ताब्यात होता, कंदहार विमान अपहरण प्रकरणावेळी भारताला त्याची सुटका करावी लागली होती. पण त्याआधी भारतानं त्याला पकडलं होतं, जवानानं सहज थांबवलेल्या रिक्षेत. नेमकं काय घडलं

दिल्लीवरून मसुदा हरी यूपीच्या सारांपुर ला गेला आणि तिथून काश्मीरला आला तो मिळून काश्मिरी युवकांना भारताविरुद्ध पेटवायचं काम करू लागले फेब्रुवारी 1994 मध्ये दोघे क्षणी सापडले चौकशी करण्यासाठी कोड बलवाल या जेलमध्ये जाईल व्यवस्थित बोलायचं अफगाणिस्तान मध्ये घडणाऱ्या बऱ्याच दहशतवादी कारवायांची माहिती चेक कल्पना मला तुम्ही जास्त दिवस जेलमध्ये ठेवू शकणार नाही पाकिस्तान आणि आयएसआय साठी मी खूप महत्त्वाचा माणूस आहे ते काहीही करून मला सोडवतील पण काहीच महिन्यात त्याच्या बोलण्याचा प्रत्याल जुलै 1995 मध्ये पाच परदेशी नागरिकांचा काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आला यावेळी यापैकी एका परदेशी नागरिकाचे शेर कापूस धडा पाठवण्यात आलं असण्याची शक्यता होतीच पण मसूरच्या सुट्टीचे प्रयत्न थांबले नाहीत यापैकी एका परदेशी नागरिकाचे शेर कापूस धड पाठवण्यात आलं असण्याची शक्यता होती प्रयत्न थांबले नाहीत विमान केलं.

पण पण अखेर नाईलाज झाल्याने मसहूद अजहर पुढे भारताविरुद्ध मोठ्या दहशतवादी कारवाया केल्या 2001 सालचा संसदेवरचा 2008 सालचा मुंबई हल्ला 2016 सालचा पठाणकोट हल्ला आणि 2019 सालचा पुलवामा हल्ला या आणि अशा अनेक कार्यालया मागचा मास्टरमाईंड मौलाना मसुदा जहर हाच आहे मुंबई हल्ल्यानंतर त्याला भारत सरकारच्या दबावामुळे काही वर्ष नजर कैदेत ठेवण्यात आले यासाठी प्रयत्न झाले अजूनही जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले नाही पाकिस्तान मधून जयश्री मोहम्मद ऑपरेट करतो त्याच्या जवळचा सहकार्य मारल्या गेल्याचा बातम्या आत्तापर्यंत येत होता की अफवांना नकार द्यायचा की होकार.

Leave a Comment