Indian Army ला Maldives मधून हटवण्यासाठी १५ मार्चची मुदत? पण का? March 15 deadline to remove Indian Military from Maldives

मल

Indian Army ला Maldives मधून हटवण्यासाठी १५ मार्चची मुदत?

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वात जास्त टेन्शन हे शेजारचे देश देत असतात असं म्हणलं जातं आणि याच्यामुळे शेजारचे देश प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या मोठ्या आघात करायची क्षमता राखून आहे असं म्हटलं जातं. भारतासंदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर श्रीलंका पाकिस्तान नेपाळ याच्यामध्ये आता मालदीवची भर पडलेली आहे. नोव्हेंबरमध्ये मालदीव मध्ये मुइज्जु निवडून आले. इंडिया आऊट या मुद्द्यावरून आणि आता चीनचा दौरा करून आल्यानंतर त्याने भारतीय सैन्य मालवींमधून मागे घेण्यासाठी 15 मार्च डेडलाईन दिलेली आहे ज्याच्यामुळे भारत आणि मालदीव या दोन्ही देशातील संबंध ऐतिहासिक स्तरावर आलेले दिसतात.

मालदीव संभाव्य परिवारांची परवा न करता भारताला इशारा देताना दिसतोय असं असलं तरी मालदीव आजच्या दिवशी संघर्षाची भूमिका घेत जरी असला तरी सुद्धा भारतासाठी एक महत्त्वाचा देश आहे.मालदीव मध्ये भारताविषयी वाढलेला राग आणि चीनचा फॅक्टर हे आज आपण समजून घेणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरती लक्षणीय संदर्भातली पोस्ट असतात भारत आणि मालदीव या संघर्षामध्ये मालदीवच्या बाजूने अर्थातच त्यांच्या मंत्रांनी तेल ओतलं. भारतीय पंतप्रधानांचा लक्षद्वीप मधला फोटो हा मालदीवच्या टुरिझमच्या विरोधात असल्याचा त्यांनी समाज माध्यमांमध्ये रोश व्यक्त केला, मग आपल्याकडे सुद्धा बॉयकॉट मालदीव हा ट्रेन झाला आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सोशल मीडियावरील ट्रेंड मुळे अजून जास्त ताणले गेले. ह्या दोन्ही देशातील संबंध लो लेवल वरती गेले. या दरम्यान मालदीव चे राष्ट्रपती चीन दौऱ्यावरती गेले होते आणि तिथून आल्यावर ते म्हणतात की आम्ही लहान देश असलो तरीसुद्धा कोणत्याही देशाला आम्हाला धमकावण्याचा आणि दाबण्याचा परवाना मिळालेला नाही आणि हे ते कशामुळे बनवू शकले तर अर्थात चीनच भक्कम पाठबळ असल्यामुळे.

Why Indian soldiers are in Maldives ?

भारताने मालदीवलामालदीवला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच कायमच शक्य ती सर्व मदत केलेली आहे आणि मालदीवला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर भारताने बिग ब्रदर चा रोल सुद्धा प्ले केलेला आहे. 1988 मध्ये मालदीव विरोधात बंड करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा भारतानेच मालदीवची मदत केलेली होती. 2004 च्या सुनामीच्या वेळेस आणि 2014 मध्ये वॉटर क्राफ्ट च्या वेळेस सुद्धा भारत हा पहिला देश होता जो मालदीवच्या मदतीसाठी पोहोचला होता. अर्थातच भारताकडे योग्य ते सर्व संसाधनाने योग्य ते साहित्य असल्यामुळे योग्य ते संरक्षण सज्जता असल्यामुळेच भारत हे सर्व काही करू शकला.

2020 मध्ये भारताने मालदीव मधील आउट ब्रेक रोखण्यासाठी जवळपास 30000 डोस सुद्धा पाठवलेले होते. इंडियन ओशन रेशन मध्ये सुद्धा दोन्ही देश हे भागीदार आहेत पण इथे भारताचा रोल हा कायमच मोठा राहिलेला आहे तरीसुद्धा दोन्ही देशांमध्ये दोस्ती एकता या नावाने लष्करी सराव सुद्धा झालेत.

२०१६ मध्ये डिफेन्ससाठी ॲक्शन प्लॅन वरती सुद्धा या दोन्ही देशांदरम्यान एग्रीमेंट झाले होते. 2023 मध्ये मालदीव मध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतामधूनच गेलेले होते आणि 2021 मध्ये भारतीय कंपनीने मालदीव मधील सर्वात मोठ्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट वरती सही सुद्धा केली होती आणि इंडियन क्रेडिट लाईन वरती माजी मधील सर्वात मोठे एअरपोर्ट सुद्धा बंदची ट्रेनिंगची जी एकूण रिक्वायरमेंट आहे त्याच्यातली 70 टक्के रिक्वायरमेंट हे भारताकडून पूर्ण केले जाते आणि याच्याही पलीकडे जाऊन मालदीव मधील मॅक्सिमम टीचर्स हे भारतीय आहेत आणि त्यांचे इथल्या लोकल भाषेवरती सुद्धा आपल्या संस्कृत आणि पालीचा प्रभाव आहे आता याचा इफेक्ट असा झाला की मालदीवची पॉलिसी ही त्यांच्या स्वातंत्र्यापासून कायमच इंडिया फर्स्ट राहिली आहे आणि मालदीवने भारताचे संबंध हे इतके चांगले राहिलेले आहे की भारताने सुद्धा कायमच नेबरहूड फर्स्ट असाच दर्जा मालदीवला दिलेला आहे. याचा मालदीवला निश्चितपणे सर्वाधिक फायदा झालेला आहे. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन याच्यातील भारत हा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे. भारतासाठी मालदीव संदर्भातील इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि सहकार्य यामुळे मालदीव मध्ये भारताकडून रडार हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट या संदर्भात ऑपरेट केले जात होते आणि तिथे योग्य ती सर्व मदत सुद्धा पुरवले जात होती..

आता हे सर्व ऑपरेट करण्यासाठी 70 इंडियन मिलिटरी पर्सनल हे मालदीव मध्ये होते आणि यांच्याकडून हे सर्व रडार हेलिकॉप्टर हे ऑपरेट केले जात होते, आता ते सुद्धा मालदीवला नको झालेला आहे. यांच्याकडून काय केलं जात होतं तर हे सर्व उपकरण ऑपरेट केले जात होती समुद्रामध्ये बचाव कार्य केलं जात होतं. आता पोट दुखी होण्यासारखे याच्यामध्ये काही नाही,
चीनला सपोर्ट करण्यासाठी चीनकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी त्यांनी हे इंडिया आऊटचं लॉजिक तयार केलं असं सुद्धा म्हणलं जातं. प्रत्येकाला सत्तेमध्ये येण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणाला तरी दुश्मन दाखवावं लागतं, कुणीतरी एक असा शत्रू निर्माण करावा लागतो आणि हे या ठिकाणी समोर त्यांनी केल्याचं दिसून येते. चीनने भारताच्या आजूबाजूचे देश हे पद्धतशीरपणे फोडलेले आहेत आणि त्यांना लागेल ती मदत देण्याचा आश्वासन दिलेला आहे ते केवळ आणि केवळ भारत देश याच आधारावरती.

15 मार्चपर्यंत मिलिटरी withdraw करा असं म्हणतायेत आणि भारतात सोबत संघर्षाची भूमिका घेताना दिसत आहेत आणि आता त्यांनी त्याला उघडपणे समर्थन द्यायला सुरुवात केलेली आहे. आता अशाच पद्धतीचा चायनीज पॅटर्न आपल्याला श्रीलंका नेपाळ आणि पाकिस्तान मध्ये दिसलेला आहे आणि आता तो मालदीव मध्ये दिसतोय.मध्ये हाऊसिंग मिनिस्टर आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे संपूर्णपणे 2018 च्या इलेक्शनमध्ये मुइज्जु यांचा पराभव झाला होता आणि या पराभवामागे भारत असल्याचा समज मुइज्जु यांनी करून घेतल्याचं दिसून येते.

मुइज्जु आता चीन दौऱ्यात म्हणतात की चीन हा मालदीवच्या सर्वात जवळचा मित्र आहे विकासातील भागीदारी आहे. आता मुइज्जु यांना अजून सुद्धा चीन चा डेप ट्रॅप नाही माहिती. त्यांनी ते खरंतर श्रीलंकेकडून आणि पाकिस्तान कडून समजून घेणे अपेक्षित आहे, पण आनंदात असताना या सर्व गोष्टी दिसत नाही जे म्हणतात ते इथे आपल्याला स्पष्टपणे दिसते आता हे एवढं सगळं जरी होत असलं तरी मालदीवचे नवनियुक्त राष्ट्रध्यक्ष हे चीनला आपल्या सगळ्याच महत्त्वाचा मित्र जरी म्हणत असले तरीसुद्धा भारतासाठी मालदीव एक महत्त्वाचा देश आहे.

मालदीव मध्ये भारताचे सिक्युरिटी इंटरेस्ट जपणारे फक्त एक आऊट पोस्ट नाही तर या ठिकाणी सांगणं फार महत्वाचे आहे की भारताने तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि भारताची गुंतवणूक ही तिथे जी झालेली आहे ती काय आज झालेली नाहीयेत. त्यांच्या स्वातंत्र्यापासून व स्वातंत्र्याच्या आधीपासून भारताने तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. आता बघा भारतामध्ये भारत करत असलेले गुंतवणूक आणि परदेशामध्ये भारत करत असलेली गुंतवणूक या दोघांमध्ये आणि याच्या अगदी उलट चीन कधी एकदा काम संपवतो अशा पद्धतीने निसटलेला असतो आणि आर्थिक क्षमते वरती त्यांनी हे सर्व काही साध्य केलेल आहे.

भारताचं जे काही एकूण धोरण हे स्लो राहिलेला आहे आणि याचाच फायदा चीने मालदीव संदर्भात करून घेतलेला दिसून येते. लक्षदीप संदर्भात पंतप्रधान यांनी फोटो टाकल्यानंतर एकूणच मुद्दा समजून न घेता आपल्या इथले बहुतांशज जनता आणि सेलिब्रिटी हे मालदीवर्ती सुडून पडले आणि यासंदर्भात ही एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधातले फार मोठी चूक आहे असं सुद्धा म्हटलं जाऊ शकत. आता या ठिकाणी जी काही चुकिचे संधी निर्माण झाली या संधीचा चीनने अगदी चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतल्याचं बोललं जाते. आता मालदीवला चीन ने बळ दिलेला आहे.

हिंदी महासागरातील मालदीव ही भारतासाठी फार महत्वाची अशी एकूणच बेटांची माळ आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. चीनने त्यांना बळ जरी दिलेलं असलं तरी सुद्धा भारताला या देशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतक्या वर्षांमध्ये या देशाबरोबर भारताने सहकार्य केलेला आहे. त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली आणि एकूणच हींदी महासागरावरती नियंत्रण करण्यासाठी मालदीव हे एक महत्वाचा Point आहे.

पण बघा चीनने बांगलादेश जो आहे यासोबतच श्रीलंका आणि नंतर पाकिस्तानात स्वतःच्या गोठ्यात ओढून घेतलं नंतरच्या काळामध्ये स्पेशल बेटा संदर्भात सुद्धा त्यांनी तसेच धोरण अवलंबलं. मालदीव तेवढा राहिला होता आता मालदीवला सुद्धा त्यांनी स्वतःच्या बाजूला ओढून घेतलेला आपल्याला दिसून येते. सोशल मीडिया वॉरियर्सला जर का सावरलं असतं तर मालदीव आणि भारत या दोन्ही देशातले संबंध इतक्या झपाट्याने घसरले नसते असं सुद्धा म्हटलं जाते.

भारतीय उपखंडामध्ये भारत हा बिग ब्रदरच्या रोलमध्ये होता कारण की शेजारचे जे देश आहेत हे तुलनेने छोटे आहेत आणि भारताला त्रास देऊ शकतील इतके स्ट्रॉंग नव्हते. या शेजाऱ्यांना बळ देण्यामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्तांना रस नव्हता पण भारत जसा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजाव लागला तसे भारताचे एकूण आर्थिक बळ वाढू लागलं तसं चीनने या छोट्या छोट्या देशांना बळ द्यायला सुरुवात केली आणि भारतालाच टारगेट करण्यासाठी चीने या छोट्या छोट्या देशांना बळ दिल्याचा अगदी स्पष्टपणे दिसते. या देशांनी सुद्धा चीनच सहकार्य मिळवलं पण चीन त्यांचं शोषणच करेल आणि त्यांना भारताकडेच मदत मागावे लागेल हे आपल्याला श्रीलंका उदाहरणावरून स्पष्ट झालेले दिसते.

Leave a Comment