MLA Disqualification:एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार CM होतील का?Eknath shinde & Ajit Pawar News

एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार CM होतील का

एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार CM होतील का?

16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या येणे अपेक्षित आहे हे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना आहे. अजित पवार गटाला सुद्धा आहे कारण भाजपच्या Plan B ची होत असलेली चर्चा एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील या चर्चा अजित पवार भाजपसोबत आले त्या दिवसापासूनच होता शिंदेंना अपात्र ठरवून Plan B म्हणून अजित पवार गटाचे समर्थन घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल आणि नव्या सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री असतील असे दावे अजित पवार गटाचे कार्यकर्ते करताना दिसतात पण कायदेशीर पात्यांवरती खरंच हे शक्य आहे का एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का?

एकनाथ शिंदे यांचे 16 जण अपात्र ठरले तर एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पद सुद्धा जाऊ शकता का हे पाहणं पहिल्यांदा गरजेचे आहे तर घटनेतील कलम 164 एक दोन चार विधिमंडळाचा एखादा सदस्य विधान परिषदेचा सदस्य असो अथवा विधानसभेचा हा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवला गेला तर तो सदस्य म्हणून अपात्र ठरतोच पण तो मंत्री म्हणून देखील अपात्रतेची कारवाई झाली तर एकनाथ शिंदेंची आमदार की तर जाईलच शिवाय त्यांचं मुख्यमंत्रीपद ही जाईल.

आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामाचा समजला जातो त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यामुळे सरकार देखील कोस्ळेल. म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन कायम राहू शकते का? तर जोपर्यंत एकनाथ शिंदे नव्याने कोणत्याही सभागृहाचे तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेऊ शकणार नाहीत असं कायदे तज्ञांकडून सांगण्यात येते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत पण झाले तरीही ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील असे विधान केलं होतं मात्र कायदे तज्ञांकडून या विधानाला विरोध होताना दिसतोय त्यांच्यामध्ये जर का शिंदेसह 16 जण अपात्र ठरवले गेले तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा द्यावा लागेल इथे शिंदे गट अध्यक्षांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन अध्यक्षांच्या निकाला विरोधात स्थगिती आणू शकतो अशी देखील एक दुसरी शक्यता उपस्थित केली जाते मात्र आज वरचा इतिहास पाहता अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे चान्सेस हे फार कमी असल्याचे सांगण्यात येतात म्हणजे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री पद रिक्त होतं आणि सरकार कोसळत.

मग अशावेळी दोन प्रमुख प्रश्न भाजप समोर उपस्थित होतात ते म्हणजे एकनाथ शिंदेंनाच पुन्हा विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ देणं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण आता पहिली शक्यता फार कमी असल्याचे सांगण्यात येतात त्याचं कारण म्हणजे शिंदे गट अपात्र ठरला तर सरकार हे घटनात्मक नाहीये असा मेसेज आहे पुन्हा शिंदेंना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याची खेळी भाजप वरती नैतिक दृष्टिकोनातून बुमरान होऊ शकते सहाजिकच ते शक्यतेमुळे अजित पवारांचा नंबर हा मुख्यमंत्री पदासाठी लागू शकतो अशा चर्चा होत आहे आता पाहूयात की शिंदे जर अपात्र ठरले तर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची शक्यता नेमकी किती आहे तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात सध्या प्रमुख दोन अडचणी भाजप समोर येऊ शकतात त्यातली पहिली शक्यता हे अजित पवार देखील त्याच गोष्टी ते जागृती शिंदे एकनाथ शिंदे गटाने विधिमंडळ पक्षाच्या बहुमताचा दावा करत संपूर्ण पक्ष आपल्याकडे असण्याचा क्लेम केलाय पक्षांतर बंदीच्या कायद्यातून काढलेली फळ वाट म्हणून शिंदेंच्या या कृतीकडे पाहिलं गेलं शिंदे यांच्या या खेळीवरती कायदेशीर योग्यतेचा शिक्का बसण्यापूर्वीच अजित पवार गटाकडून सुद्धा हीच कृती करण्यात आलेली राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा निकाल अद्याप निवडणूक आयोगाने दिलेला नाहीये दुसरीकडे शरद पवार गटाने देखील अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रतेची मागणी ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.

शिंदे गटाच्या निकालानंतर आता अजित पवार गटाच्या सुनावळीला सुद्धा सुरुवात होणार आहे मग अशावेळी शिंदे गटाची कृती जर कायद्याने चूक असल्याचे सिद्ध झालं तर अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस हे कमी राहतात कारण जरी दोन्ही फुटीतले दावे प्रति दावे हे वेगवेगळे मांडण्यात आले तरी देखील पुन्हा अपात्रतेची कारवाई असणाऱ्यांनी त्याला मुख्यमंत्रीपदावरती बसून भाजपचा हाय कमांड सरकार अस्थिरतेच्या दृष्टीने घेऊन जाणार नाही आता अजित पवार मुख्यमंत्री होण्याची दुसरी अडचण म्हणजे राजकीय गुळातही जर का एकनाथ शिंदे पात्र ठरले तर भाजपचा आहे कमान सत्तेची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेण्यावरती भर देईल शिंदे गट अपात्र ठरला तर कुठेतरी शिंदे यांचा वापर करून घेतला असा थेट मेसेज शिवसैनिकांमध्ये जाईल.
मग अशावेळी साहजिकच ठाकरे गटाला बळ मिळेल याचवेळी सत्तेचे सूत्र अजित पवारांच्या हाती दिली तर भाजपने जाणून बुजून शिंदे सोबत खेळी केली असा प्रचार होईल आणि हाच प्रचार भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो.

अशावेळी भाजप शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी भाजपचा आहे कमांड सत्तेचे सूत्र आपल्याकडेच ठेवण्याकडे भर दे म्हणजे अजित पवार गटाकडे मुख्यमंत्री पदाची धुरा न देता शिंदे गड जर अपात्र ठरला तर भाजपचा हाय कमांड आगामी लोकसभेचा विचार करता सत्ता सूत्र स्वतःच्या हातात घेतील या दोन अडचणींचा विचार करता शिंदे जरी अपात्र ठरले तरी अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं म्हणता येत नाही त्याच बोटीमध्ये अजित पवार असल्याने सध्या तरी अजित पवारांचा मुख्यमंत्री पदासाठी नंबर लागेल असं म्हणता येत नाही मग आता मुद्दा येतो तो म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री कोण होईल?

तर भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये जसं धक्का तंत्र वापरलं तशाच प्रकारे धक्का तंत्र वापरून नवा चेहरा मुख्यमंत्री पदावरती विराजमान करून संपूर्ण सिस्टीम नव्याने राबवण्याचा प्रयत्न भाजपा करेल का तर गुजरात मध्ये ज्या प्रकारे संपूर्ण मंत्रिमंडळ दूर करून नवे चेहरे आणण्यात आले तसं काही होईल का? तर या गोष्टींची शक्यता देखील कमी याचे प्रमुख दोन कारण एक तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा कार्यकाळ हा आठ ते नऊ महिन्यांचा राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या अशा काळात नेतृत्वाबद्दल केला तर भाजपला महाराष्ट्रात न लोकसभेला मोठा फटका बसण्याची देखील शक्यता निर्माण होते अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पुन्हा सूत्र देऊन निवडणूक लढण्यावरती भाजपवर देऊ शकतात मध्य प्रदेशात देखील शिवराज सिंग चौहान यांना लगेचच पर्याय उभा न करता त्यांच्या हातात निवडणुकीचे सूत्र देऊन निवडणूक जिंकून भाजपने नेतृत्व बदल घडून आणला अर्थात पक्षाच्या हाय कमांडला जरी नेतृत्व बदल करायचा असेल तर हा बदल निवडणुकीतल्या अपेक्षित यशावरती अवलंबून असेल अर्थात संपूर्ण माहितीचा सार म्हणजे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता ही तशी कमीच आहे कारण अजित पवार देखील अपात्रतेच्या कारवाईत न जाता येतात अशावेळी भाजप नवा चेहरा देण्याची शक्यताही कमी आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा मोठा बदल करू शकणार नाही त्यामुळे तर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसन ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील याची शक्यता अधिक राहते पण हे कधी जर का शिंदे हे अपात्र ठरले तरच तुम्हाला काय वाटतं अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा.

अमिताभ बच्चन KBC मध्ये भावनिक होऊन निरोप देतानाच्या Video Viral बघा काय आहे सत्य? । Amitabh Bacchan KBC Viral News

Amitabh Bacchan : यांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जिथे ते Kaun Banega Corepati च्या प्रेक्षकांना भावूकपणे निरोप देत आहेत. तो शो कायमचा सोडल्याचे सांगत आहेत.

Kaun Banega Crorepati: 15 (KBC 15) चा अंतिम भाग २९ डिसेंबर रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अमिताभ बच्चन यांनी या शोला कायमचा निरोप दिल्याचा दावा लोक करत आहेत. चॅनलने अंतिम भागापूर्वी एक प्रोमो शेअर केला होता. त्या आधारे लोक हे अंदाज बांधत आहेत. पुढील सिझनमध्ये अमिताभ परतणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फिनालेच्या प्रोमोमध्ये अमिताभ म्हणतात:

बंधू-भगिनींनो, आम्ही आता निघत आहोत आणि उद्यापासून हा रंगमंच सजणार नाही. आपण उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगता येण्यासाठी. ते सांगायची हिम्मत ना माझ्यात आहे ना मला सांगायची इच्छा आहे. मी अमिताभ बच्चन आहे, या युगासाठी, या मंचावरून, मी शेवटचे म्हणणार आहे – शुभ रात्री, शुभ रात्री, शुभ रात्री.

अमिताभ म्हणाले की, स्टेज ही त्यांची ताकद आहे. त्याने आपल्या एकपात्री प्रयोगाची सांगता सांगून केली, “प्रेक्षकांच्या दणदणीत टाळ्यांमुळे प्रत्येक स्पर्धकाच्या प्रयत्नांचा केवळ सन्मानच होत नाही तर मला नेहमी पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते. मला या हंगामाचा शेवट त्याच टाळ्यांच्या गजरात करायचा आहे.”

निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुष्मिता सहाय 15 व्या हंगामातील पहिली स्पर्धक होती. IAS बनण्याची आकांक्षा बाळगणारा जसकरण सिंग सीझन 15 मध्ये 1 कोटी रुपयांचा पहिला विजेता ठरला.

Tesla: टेस्ला भारतात प्लांट स्थापन करण्यासाठी गुजरातकडे पाहत आहे, घोषणा लवकरच!

Tesla: टेस्ला भारतात प्लांट स्थापन करण्यासाठी गुजरातकडे लक्ष देत आहे, घोषणा ‘लवकरच जानेवारीत भारतात लॉन्च करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. यूएस EV निर्मात्याच्या पदार्पणाच्या अहवालांदरम्यान वेळ आणि संभाव्य गुंतवणूक  बद्दल अनुमान आहे. रिपोर्ट्सचा दावा आहे की टेस्ला पुढच्या वर्षी जानेवारीत  गुजरात मधे  करताना तुमची भारताची घोषणा होऊ शकते आणि शक्यतो  तुमचा आधार तयार होईल. आता, राज्य सरकार ने पुष्टि केली आहे की गुजरात भारतामध्ये Tesla की पहिली पसंत आहे 

या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर टेस्लाने भारतातील गुंतवणूक योजनांवर पुनर्विचार करत असल्याचे संकेत दिले होते. यादरम्यान त्यांची इलॉन मस्कशी भेट झाली.

या बैठकीनंतर, मस्क ने ही गोष्ट सांगितली होती की 2024 मध्ये भारतात येण्याची योजना तयार केली जात आहे.  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यानी Tesla Plant चा  दौरा केला. गोयल यानी टेस्ला भारतातील सर्वसमावेशकतेची सिद्धता सांगीतली.या वर्षाच्या अखेरीस जवळजवळ 1.9 अरब डॉलर मूल्याच्या कंपोनेंट्सचे स्त्रोत तयार करण्याची योजना तयार केली जात आहे.