जानेवारी 2024 मधे UPI Payments मधे झालेले 10 मोठे बदल । UPI Payments 10 Rules January 2024

२०२४ UPI Payments मधे झालेले 10 मोठे बदल

आपल्या देशात जवळपास 40 कोटींच्या घरात यूपीआय युजर्स आहेत भाजी मार्केट पासून हॉटेलपर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल वरून पेमेंट करतो त्यामुळे खिशात कॅश नसायची आपल्याला सवय लागली आहे 2023 मध्ये यूपीआय वापरून सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले पण यासोबत आजकाल करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं सायबर क्राईमच्या आकड्यानुसार या 16 लाख कोटींच्या व्यवहारांपैकी 30000 कोटी रुपयांची चोरी केली गेली आता एवढे व्यवहार वाढणार चोरीच प्रमाण सुद्धा वाढणार असे कंट्रोल करण्यासाठी वाढावे म्हणून यूपीआय वर काही नवीन रुल्स अप्लाय केले जाणारे जे एक जानेवारी 2024 पासून लागू होतील आरबीआयने मार्फत तरंग होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये एक जानेवारी 2024 पासून लिमिट कमी करण्यापासून ते आप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले ते आपण पाहूयात.

1.2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व यूपी ॲप्स लॉक होतील

हा नियम असा की जर गुगल पे फोन पे पेटीएम ॲमेझॉन पे भीम यापैकी कोणताही ॲप तुमच्या फोनमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही एकदा याचा वापर केला नसेल तर तो सिक्युरिटी रीजनसाठी आरबीआय द्वारा रद्द केला जाईल म्हणजेच जर तुम्ही एक जानेवारी 2023 31 डिसेंबर 2023 मध्ये ज्या आत मधून एकही व्यवहार केला नसेल तर तो आप रद्द केला जाईल.

2.डेली पेमेंट लिमिट

यूपीआय पेमेंट वर आता लिमिटेशन लावण्यात येणारे पेमेंट लिमिट हे आता कमी केलं जाणारे आता हे लिमिट असेल हे फक्त एक लाखांपर्यंत एक लाखावरचा कोणताही व्यवहार तुम्ही आता यूपीआय वापरून करू शकणार नाही.

3.आहे स्पेशल पेमेंट लिमिट

स्पेशल पेमेंट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार आहे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.

4. ट्रांजेक्शन सेटलमेंट

चौथा आहे ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम आहे खूप महत्त्वाचा बदल असणारे वाढवणारा सायबर गुन्हा लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल केला त्यात जानेवारी 2024 पासून 2000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणारे आत्तापर्यंत या सिस्टीम मध्ये यूपी आणि केलेलं पेमेंट लगेचच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा व्हायचं पण आता 2024 पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेल्या यूपीआय व्यवहार पूर्ण व्हायला चार तास लागणारे इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की जर तुम्ही कोणाशी नेहमी रभार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाहीये हा नियम फक्त आणि फक्त नवीन लोकांसोबत होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारावर लागू होणारे आता नवीन व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकत जसं की कोणता दुकानदार किराणा वाला हॉटेल रेस्टॉरंट ई.

5. यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल

हे यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे आणि वरती सांगितलेल्या पॉईंट सोबत कनेक्टेड आहे या तुम्ही जर कोणत्या नवीन व्यक्तीसोबत यूपी व्यवहार केला तर तो तुम्ही चार तासांच्या कॅन्सल करू शकता आणि जे पैसे रिवर ठेवून पुन्हा तुमच्या अकाउंटला जमा होणार याचा मोठा फायदा आहे.
तुमचे पैसे कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केलास किंवा तुम्ही कोणाला तरी चुकून पैसे पाठवले तर आता ते ट्रांजेक्शन तुम्ही चार तासाच्या कॅन्सल करून परत मिळू शकतात पण याचा सुद्धा तोटा असा की जर तुम्ही जेवायला गेलात तर तिथे कदाचित तुमचा यूपी पेमेंट ऑप्शन एक्सेप्ट नाही कळणार आणि तुम्हाला आधी सारखं क्रेडिट किंवा डेबिट काढणे पेमेंट करावा लागेल किंवा एखादा दुकानदार तुम्ही पेमेंट केल्यानंतर चार तासांनी वस्तूंची डिलिव्हरी देऊ शकतो तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल केलं तर काय होणार ही भीती असेल म्हणून ते अशी रिस्क घेणे टाळू शकतात.

6.Bank Account Name Display in UPI

आता तुम्ही कुठे यूपीआय पेमेंट करायला गेलात तर त्त्याचं खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार म्हणजे बँक डिटेल्स मध्ये असलेलं खरं नाव तुम्हाला दिसणार त्यामुळे यात थोडे ट्रान्सपरन्सी वाढणारे

7. यूपीआय क्रेडिट लाईन

यूपी आणि पेमेंट करायला बँक मध्ये पैसे असणे इम्पॉर्टंट होतं आतापर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होतात पण आता 2024 पासून तुम्ही बँकेला Visite करून क्रेडिट घेऊ शकता याचा फायदा असा की जर तुमच्या अकाउंटला कमी पैसे शिल्लक असतील तर तुम्ही क्रेडिट घेऊन जास्त पेमेंट करू शकता ही सर्विस बँक तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर आणि ट्रॅप रेकॉर्ड चेक करून ही फॅसिलिटी करू शकतो थोडक्यात सांगायचं तर यूपीआयचा आता क्रेडिट कार्ड सारखा वापर करता येऊ शकतो

8. UPI ATM

आता आरबीआय ने जपान मधल्या हिताचीमी सोबत कोलाब्रेट केलं त्यामुळे लवकरच युपी एटीएम भारतात सगळीकडे प्रोव्हाइड केलं जाईल ज्यामुळे जसं तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून एटीएम मधून कॅश काढता आता त्याचप्रमाणे तुम्हाला यूपीआय क्यू आर कोड स्कॅन करू एटीएम मधून कॅश काढता येणार आहे

9. UPI Transaction Charge

जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय वॉलेटमध्ये पैसे जमा केले. तुझ्या आता ही सर्विस फक्त पेटीएमला अवेलेबल आहे पण जर काही बॅलेट मध्ये तुम्ही पैसे जमा केले असतील तर त्यातून यूपीआय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला एक पॉईंट एक टक्के सर्विस चार्ज द्यावा लागेल हा सुद्धा महत्त्वाचा बदल होणारे या सर्विसेस ला इम्प्लिमेंटेशन मध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा अभ्यास करून हे नवीन एन एफ टी आर टी जी एस या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआय च्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात.

10.यूपीआय साठी आता टाक आणि पेज ऑप्शन येऊ शकतो?

2024 साठी यूपीआयचे नियम बदलले त्यामुळे जसं तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑप्शन वापरता तसं आता यूपीएद्वारा पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच Tap And Payसुविधा मिळू शकते या तुम्हाला तुमचं मोबाईल पेमेंट मशीनवर टॅब आणि टच करावा लागेल आणि मग पेमेंट होणार नॅशनल पेमेंट ऑफ इंडिया ने ही सर्विस देणारी प्रोसेस सुरू केली असेच सांगितलं जात आहे 2024 पासून यूपीआय पेमेंट मध्ये होणारे आणि जे आपण रोजच्या व्यवहारांसाठी इझीली वापरतो आता याचा ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा आणि किती तोटा होणार आहे ते आपल्याला हे वापरून समजेल पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या होणाऱ्या चेंजेस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा.

Leave a Comment