कोरोनाचा नवा वेरिएंट JN.1 किती धोकादायक, २१ संक्रमित लोकांमध्ये आढळली अशी लक्षणे वेळीच व्हा सावध! Manoj jarange Patil

कोरोनाचा नवा वेरिएंट JN.1

महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी नंतर मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे घोषणा केले करोडो मराठा बांधव हे मुंबई धडकणारे येथे सरकारला भीती वाटते दुसरीकडे मुलीला अजूनही 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून येण्याची खात्री नाहीये म्हणून निवडणुका लांब होण्यासाठी कोरोनाबद्दल लोकांच्या मनात घेते निर्माण केली जाते सध्या सोशल मीडियावर ते पारावरच्या गप्पांमध्ये कोरोना आणि जैन पॉइंट वन च्या बातम्या पाहून या दोन्ही चर्चा हमखास होत असल्याचा पाहायला मिळते कोरोना पुन्हा आला कोरोनाचे आकडे वाढले नवीन मेरियंट आढळला या बातम्यांमध्ये काही लोक याला ठरवून आणलेला कोरोना म्हणतात पण याआधी सुद्धा असे आरोप झाले होते

कोरोना संपला होता का?

आजपर्यंत देशातील एकूण रुग्ण संख्येमध्ये कोरोनाच्या सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडलेत राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा 2023 मध्येही कोरोना आधी होता का त्याबद्दल माहिती घेतली तेव्हा.

एप्रिल 2023 मध्ये 26 एप्रिल 2023 एका दिवसाची माहिती मिळाली त्यामध्ये दिवसाला राज्यात 784 रुग्णांचे निधन झालं होतं तर एका रुग्णाच्या कोरोनामुळे मृत्यू झाला होता दुसरीकडे यानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच 11 ऑक्टोंबरला राज्यात कोविड किती होत आहे चेक केलं तेव्हा देखील असं दिसलं की त्यावेळी पोरांचे पेशंट अगदी कमी प्रमाणात सापडत होते म्हणजे 11 ऑक्टोबरला एका दिवसात फक्त चार पेशंट महाराष्ट्र सापडले होते तर देशात 348 स्पेशल सापडले होते केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार कोरोना एक्झिट करत नव्हता असं नाही संख्या होती पण ती अगदी कमी आलेली पण मग पुन्हा तू कसा झाला साधारण सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या ओमी क्रॉन यावेळी चा पहिला पेशंट अमेरिकेमध्ये आढळला त्यानंतर अमेरिकेत यावेळी यांच्या पेशंटची संख्या वाढत होती त्यानंतर सिंगापूर मध्ये देखील दिवसाला 250 ते 300 केसेस येत होत्या.

कोण कोण त्या राज्यात आहे कोरोना?

साधारण 38 देशांमध्ये यावेळी शिरकाव केल्यानंतर भारतात डिसेंबरला केरळमध्ये याचा पहिला पेशंट आढळला तोपर्यंत भारतात खंडिता जोर देखील वाढल्याने कोरोनाचा केसेस मध्ये देखील वाट पाहायला मिळत होती परंतु नवीन वेळेचा फायदा जगभरात वाढत असल्याने टेस्टिंग मध्ये देखील वाढ करण्यात आली आरोग्य यंत्रणा अलर्ट वर आली कर्नाटकात खबरदारीचा उपाय म्हणून मास सक्ती करण्यात आली नाही.

JN.1 चे कूठे किती रुग्न?

गेल्या24 तासात देशात 656 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे ज्यामध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामध्ये केरळ आणि कर्नाटक मध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात गेल्यास 24 तासात पन्नास कोरोना रुग्णांची नोंद झाली JN.1 या नवीन व्हेरीएंट बाबत सांगायचं तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मध्ये JN.1 चा पहिला पेशंट आढळला.

पूण्यात कीती रुग्न?

JN.1 च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली तर ठाणे महापालिका हद्दीत 5 तर पुणे महापालिका हद्दीत २ रुग्न सापडले. पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे आढळलेल्या पेशंट विषयीची माहिती मिळाली त्यानुसार राज्यात सापडलेल्या JN.1 चे रुग्ण आढळत आहेत. पूणे येथील आठ रुग्णांनी कोविडच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेत, ते सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं असून सगळ्यांमध्ये तीव्र लक्षण नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉक्टर प्रताप सिंह सारणीकर यांनी सांगितले.

नवीन वेरीएंट आणि कोरोना ला किती घाबरायचं?

तुला नवीन वेरीएंट्स 7.1 आणि कोरोना यांची लक्षणे जवळपास सारखी थंडी वाजून येणे खूप थकवा जाणूनच ताप येण्याची शक्यता तसेच उलट्या अतिसार सतत मायग्रेंचा त्रास अशीही लक्षणे यामध्ये दिसू शकतात एक गोष्ट म्हणजे तसा प्रसार फार वेगाने होतोय जे आपण कोरोना बाबत देखील पाहिलं होतं कामच मार्क झालेला सुरक्षित अंतर राखण हे जे नियम आपण कोरोना बाबतीत पाळले तेच नियम पाळून देखील आपण सुरक्षित राहू शकतो तर मग घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेणे आवश्यक आहे म्हणजे…….

आकडे खरे की खोटे लॉकडाऊनची येईल का?

तर जरांगे पाटील यांच्या मुंबई धडकण्याच्या भीतीमुळे आकडे वाढवले जातात कि निवडणुकांची भीती याचा आता विचार केला तर तसं काही असल्याचे दिसत नाहीये कारण नवीन मेरेयांची सुरुवातच केरळ मधून झाले तिथे कोरोनाच्या आकडे देखील सगळ्यात जास्त वाढतात महाराष्ट्रात आत्ता हा आकडा कमी असला तरी परदेशातुन येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने हा आकडा कमीच राहावा त्यासाठी सरकारला
प्रवासावरच्या बंधनाबाबत विचार करावा लागेल
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितल्यानुसार सध्या काही ठरलेलं नसलं तरी वयस्कर लोकांनी आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा जेणेकरून यावेळी पासून बचाव करता येईल त्यामुळे सध्या तरी मास सक्तीच्या लोकडाऊन अशा कोणत्याही गोष्टीचा विचार नाहीये हे निश्चित आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोरोनाचे आकडे खरंच फुगले जातात का तुमची मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद…..

jn 1 covid variant

jn 1 covid variant in marathi

Leave a Comment