पाकिस्तानने भारताचा बळकावलेला भाग 5 ऑक्टोपाईट कश्मीर आणि पाकिस्तान मधील बरोचिस्तान येथील घडामोडींनी गेल्या काही वर्षांपासून वेग पकडलेल्या पीओके भारत कधीही परत एकदा ताब्यात घेऊ शकतो अशी चर्चा सातत्याने होते आणि याच्या जोडीला बलुचिस्तान मधील नागरिक परत एकदा त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक झालेले दिसून येत आहेत मागील वर्षी सुद्धा बलुचिस्तान मधील नागरिक पाकिस्तान सरकारचे विरोधात आंदोलन करत रस्त्यावरती उतरलेले होते सध्या पाकिस्तान मध्ये काळजीवाहू सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे निवडणुका होणारे निवडणुका जर का असल्यास तर विकास कामावर वेग पकडतात असं अनुभव असताना बलुची नागरिक विकास आणि पाकिस्तानी मिलिटरीच्या अत्याचाराच्या विरोधात तिथे रस्त्यावरती उतरले आणि याच्यामुळे झाले काय तर या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात पाकिस्तानने असा आरोप केलेला आहे की हे आंदोलन करताना भारताकडून फंडिंग केलं जाते.
आता संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात भारताकडून फंडिंग केलं जाते का हे जाणून घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे खरोखर तुकडे होऊ शकतात का हे सुद्धा आपण जाणून घेऊया.
लोकशाही नोंदवायची म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली म्हणजे पाकिस्तानने फाळणी करून घेतली पण त्यांची इथं काय मत लष्कराचा वर्चस्व राहिलेला आहे ज्याच्यामुळे पाकिस्तान मधील आणि त्यातल्या त्यात बलुचिस्तान मधले जनता जी आहे ही सातत्याने परेशान असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात पण यावेळेस मात्र या एकूण अत्याचाराच्या विरोधात बलुची जनता डायरेक्ट इस्लामाबाद मध्ये जाऊन आंदोलन करताना दिसते घडले काय तर बळूची नागरिकांमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात रोष हा सुरुवातीपासूनचे आणि सातत्याने तिथे आंदोलन सुरू असतात या आंदोलन करणाऱ्यांमधील जवळपास 2200 लोक हे आज वरती गायब झालेले आहेत त्यांना नेमकं कुठे ठेवले ते जिवंत आहेत किंवा नाहीत याची कोणतीही कल्पना त्यांच्या घरच्यांना नाही आणि म्हणूनच त्या लोकांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे घरची जी मंडळी आहेत त्या गायब झालेल्या व्यक्तींचे फोटो घेऊन येसमाबाद मध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेत आरोप आहे की त्यांना मध्ये कुण्या परक्या देशात राहत असल्याची वागणूक केली जाते इवन मीडियाकडून सुद्धा त्यांना ते पाकिस्तानचे नागरिक आहेत अशी वागणूक दिली जात नाही आणि दहशतवादी असल्यासारखे प्रश्न सातत्याने विचारले जातात.
राजकीय नेते सुद्धा बलुचिस्तानचे नागरिक आहे त्यांचे इथले प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि बलुचिस्तान मधल्या नागरिकांवरती तिथल्या सैन्याकडून वारंवार अत्याचार केला जातो आणि आत्ताचाराला महिला बहुसंख्य प्रमाणात बळी पडताना दिसतात आणि तशा बातम्या सुधा आलेल्या आहेत बेसिक गरजेच्या वस्तू सुद्धा बलुचिस्तान मध्ये उपलब्ध होत नाहीत आणि म्हणूनच मागील वर्षी तिथली जनता रस्त्यावरती उतरली होती आता या गायब झालेल्या घरातल्या जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे लोक जमलेत आणि त्यांच्यावर ते सुद्धा तिथल्या सरकारने लाठी चार्ज करण्याचा आदेश दिलेला होता आणि नंतर या लाटेच्या समर्थन सुद्धा केलं होतं.
पाकिस्तानचे पंतप्रधान यांना स्पष्टपणे दुश्मन देशाचे एजंट असं संबोधतात आणि ते लाईव्ह तसं बोलताना दिसतात याच्यामुळे झाले काय तर बलुचिस्तान मधल्या नागरिकांची स्वतंत्र बलुचिस्तानची जी मागणी होती ही मागणी परत एकदा जोर पकडताना दिसतीये पार्क मध्ये जर का आपण बघितलं म्हणजे पाकिस्तान मध्ये तर तिथे पंजाबी बहुल पंजाब प्रांत आहे सिंधी बोल सिंध प्रांत आहे यासोबत बळूची लोकांचा सुद्धा त्याचा वर्चस्व आहे आणि फर्स्ट टू लोकांचा सुद्धा वर्चस्वय तसा त्याचा प्रांत सुद्धा आणि एकूण बलुचिस्तान जर का बघितलं त्याचे चार भाग होते अगोदर कला देत होता खारण मकरंद आणि लास्ट बेला असे ते प्रांत होत्या आणि त्यातल्या त्यात कला तशी आहे तिथला प्रमुख होता तो या सगळ्यांचा प्रमुख होता बलुचिस्तानला खरंतर ज्यावेळेस फाळणी होणार होती त्यावेळेस स्वतंत्र राहायचं होतं पण कालाच्या राजावरती दबाव आणला गेला आणि बलुचिस्तानचं पाकिस्तान मध्ये विलीनीकरण घडवून आणलं गेलं आणि तेव्हापासून तिथल्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात असंतोष आहे या असंतोषाचा भाग म्हणूनच मीर नोरोज खान याच्या नेतृत्वामध्ये तिथे मोठा आंदोलन झालं होतं पण नंतरच्या काळामध्ये या आंदोलन करताना आत्म समर्पण केलं या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला असा एकूण तिथला इतिहास आहे 1970-80 च्या दशकामध्ये बलुचिस्तान मध्ये नॅशनल अवामी पार्टीचं सरकार जे आहे ते जनरल जीआर यांनी बरखास्त केलं आणि जे तरुण रस्त्यावरती उतरले होते.
जवळपास साडेअकरा हजार तरुण या निर्णयाविरोधात रस्त्यावरती उतरले होते तर याच तरुणांना पांगवण्यासाठी तिथल्या सरकारने जवळपास 80 हजाराचा सैन्य उतरवलेलं होतं. कायमच अन्याय झाल्यामुळे आणि सरकारने शोषण केल्यामुळे तिथल्या तरुणांनी हातामध्ये बंदूक घेतल्याचं म्हणलं जातं आणि आता तर अशी परिस्थिती आहे एक चर्चेचे सर्व मार्ग अपयशी होताना दिसते कारण की 1947 पासून ते आता अगदी 2024 पर्यंत कोणत्याही पद्धतीची चर्चा ही पूर्णत्वास गेल्याचं दिसत नाहीये आणि मुळामध्ये हातांमधील सर्वात अविकसित आणि मागासलेला भाग आहे आणि याच्या जोडीला या ठिकाणी खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे आणि इथली खनिज संपत्ती पाकिस्तान चीनच्या मदतीने ओरडताना दिसतोय जनतेत 58% च्या आसपास एक साक्षरता सुद्धा 30% च्या आसपासचे पुरुषांचं साक्षरते मधलं प्रमाण जे आहे हे 18.3% आणि ग्रामीण भागामध्ये तर महिलांचा साक्षरतेचा प्रमाण हे 10% हून कमी आहे जर का शिक्षणच मिळत नसेल तर विकास कसा होणार असा राष्ट्रसंवाद येथे जनता काय मत सरकारला विचारात आलेली आहे सरकारच्या धोरणांमुळे बलुचिस्तान मधील नागरिकांवरती सातत्याने उपासमारीची वेळ सुद्धा आल्याचं बोललं जात आता पाकिस्तानमधील शासन बलुचिस्तान मधील जनतेला आदिवासी म्हणतात आणि आंदोलनाला भारत मदत करतोय असं थेटपणे आरोप करतात ग्राउंड रियालिटी जर का आपण बघितली तिथली तर असं लक्षात येत शाळा अगदी मोजक्या आहेत ज्या शाळा आहेत तिथे पिण्याच्या पाण्याचे सुद्धा व्यवस्था नाहीये जर का पिण्याचे पाण्याची थोडीफार व्यवस्था असेल तर शिक्षक चांगले नाही येत आणि साक्षरता वाढवण्यावरती तिथल्या सरकार बिलकुल लक्ष देत नाहीये असा आरोप तिथली जनता वारंवार करते सुद्धा पाकिस्तान सरकारकडे पैसा आहे.
भारत विरोधी कारवाया करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा आहे पण आमच्यासाठी पैसा नाही मग आंदोलन केलं की लोक जे आहेत ते सरकारकडून गायब केले जातात त्यांच्यावरती आनंदित अत्याचार केला जातो आणि मग हे मेहरून बलुज आहेत सध्या इस्लामाबाद मध्ये गायब झालेल्या लोकांसाठी सर्व महिलांना गोळा करून तिथे जमलेल्या त्यांनी तिथे मांडलेला आहे आणि याला सुद्धा रॉच फंडिंग असल्याचं पाकिस्तानचे सध्याचे जे काळजीवाहू पंतप्रधान आहेत त्यांनी म्हटले.
त्यांचं म्हणणं काय तर रोज प्रोटेस्टिक इन इस्लामाबाद वेअर द रिलेटिव्ह ऑफ द फायटिंग अगेन्स स्टेट विथ द हेल्प ऑफ फंडिंग अँड एडिट बाय इंडिया विथ फॉरेन हेल्प म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये भारताचा हात असल्याचं ते स्पष्टपणे म्हणतात पण आंदोलकांनी त्याचा इन्कार केलेला आहे.
भारताने सुद्धा स्पष्टपणे वेळोवेळी सांगितले की हा काय त्यांच्या परराष्ट्रनेतेचा भाग नाहीये आणि बलुचिस्तान मधील नरसंहार थांबवला पाहिजे आणि आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे पायमल्ली होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय असा आंदोलनकर त्यांचं म्हणणे मागील वर्षी जुलैमध्ये बलुचिस्तानच्या ज्या एक्साइल मधील पंतप्रधान आहेत नीला कादरी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती आणि युनायटेड नेशन्स मध्ये भारताने स्वतंत्र बलुचिस्तानला पाठिंबा द्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं सध्या बलुचिस्तान मध्ये ही बलुचिस्तान हा सुरुवातीपासूनच स्वतंत्र होता आणि पाकिस्तानने या बलुचिस्तानला अनुभिकृत्या एक्वायर्ड केलेला आहे अशी भावना त्यांची एकूण आहे आता हा विषय स्वातंत्र्याकडे जातो की काय होतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच पण पाकिस्तान मधली सध्याची एकूण आर्थिक परिस्थिती जर का आपण पाहिली तर त्यांना बलुचिस्तान मधील आंदोलन किंवा बलुचिस्तान मधील जी काही एकूण स्वातंत्र्याची मागणी आहे ही कुठपर्यंत दाबता येईल याच्याविषयी शंकाच आहे.