![ह्थdaily 10 post breaking news](https://taazabatmi.com/wp-content/uploads/2024/01/ह्थdaily-10-post.png)
मी आता निवडणूक लढणार नाही असं शरद पवारांनी यापूर्वी स्पष्ट केले दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच भीमथडी जत्रेमध्ये बोलताना मी पंधरा वर्षांपासूनच बारामतीत लक्ष कमी केलंय असं विधान पवारांनी केलं होतं राजकीय निवृत्ती घेण्याच्या तयारी त्यात असं वाटू शकतात जे वाटतं ते होत नाही शरद पवार हे मैदान सोडत नाही या उलट मैदान सोडण्याची भाषा करून सहानुभूतीची लाट तयार करून त्या लाटेवरती स्वार होण्याचा एक्क हा शरद पवार बाळगून असतात अर्थात याच गोष्टीमुळे चर्चा होते ती म्हणजे शरद पवार काय करणार शरद पवार यंदा कोणती तिरकी चाल खेळणार आणि याचे उत्तर मिळते ते म्हणजे शरद पवार यंदा स्वतःहून बारामतीची लोकसभा लढणार आता या गोष्टीला काय आधार आहे शरद पवार खरंच सुप्रिया सुळेंना थांबवून स्वतः लोकसभा लढवतील का आणि शरद पवार हे बारामती लोकसभा लढले तर त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो पाहूयात.
शरद पवार यंदा लोकसभा लढवतील का?
1. शरद पवार उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांना मानसिक बळ मिळतं सोबत शरद पवार लढतात हे नरेटीव पवारांना बिल करणं सोपं ठरतं.
२. शरद पवार उमेदवार असतील तर अजित पवारांची कोंडी होऊ शकते अजित पवार गटापेक्षा अधिक लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जर पवारांच्या नावावरती कायमचं शिक्का मुहूर्त होऊ शकतं आणि अजित पवार गट कायमचा जाऊ शकतो.
३. शरद पवार उमेदवार असते तर महाराष्ट्राचा संपूर्ण प्रचार भाजपच्या किंवा मोदींच्या मुद्द्यावरती न होता तो शरद पवारांच्या अवतीभोवती केंद्रित होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण प्रचार यंत्रणा मनाप्रमाणे राबवून घेण्यावर शरद पवारांना लक्ष केंद्रित करता येतात कारण क्रमांक चार शरद पवार ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे ज्यामुळे प्रत्यक्षात शरद पवार आपल्या नावामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी ठरताना दिसून येतील.
तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी अजूनही जड जाताना दिसतीये असे सुप्रिया सुळे सांगतात दुसरीकडे पवारांच्या विरोधात भाजप ही गोष्ट डायव्हर होऊन आता पवारांच्या विरोधात अजित पवार अशीच झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कायमचा क्लेम ठेवणं पुन्हा पक्षाचे नेतृत्व आपल्या हातात घेणं ही आता शरद पवारांच्या समोरची महत्त्वाची रणनीती आहे तर अशा वेळा शरद पवार स्वतः उमेदवार असतील तर अनेक गोष्टी साध्य करताना दिसून येऊ शकतात. ज्याप्रमाणे सहानुभूतीची लाट निर्माण केली होती तीच लाट शरद पवार स्वतःच्या उमेदवारीसाठी सुद्धा तयार करू शकतात.
अशावेळी भाजपाची संपूर्ण यंत्रणा शरद पवारांच्या विरोधात कामाला लागते, भाजपाचा प्रचार हा शरद पवार केंद्रित होतो आणि त्याचा फायदा म्हणजे निवडणूक खेळण्याची भाजपचे रणनीती बॅक फुटला जाऊ शकते शरद पवार हे याच निवडणुकीतन अजित पवारांच्या आक्रमक राजकारणाचा कायमचा निकाल लावण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात बहुमताचा विचार करता आणि अजित पवार या सामन्यांमध्ये अजित पवार मोठे ठरताना दिसून येतात प्रत्यक्ष लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही गटांपैकी कोणाच्या अधिक जागा येतात यावरूनच राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरती अंतिम शिक्का मुहूर्त होताना दिसू शकतात पण इथं नॅशनल पॉलिटिक्समध्ये देखील दखलपात्र होण्याची कामगिरी पवारांना करता येऊ शकते फुटी नंतर नाही म्हटलं तरी पवारांची दखलपात्रता ही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून कमी झाल्याचे दिसून येऊ शकतं.
मग अशावेळी भाजप विरोधाची महाराष्ट्रातली स्पेस काँग्रेस भरून काढू शकतात महाराष्ट्रात काँग्रेसच राष्ट्रवादी पक्षाला रिप्लेस करू शकते याची जाणीव शरद पवारांना चांगलीच आहे अशावेळी हा बोट शेर कायम ठेवायचा असेल तर जागा वाटपापासून ते निवडणुकीच्या अंतिम प्रचारापर्यंत महाराष्ट्रासाठी का होईना निवडणूक आपल्याच नाव भौतिक केंद्रित ठेवण्याचे काम पवारांना करावं लागणार आहे अर्थात या विचारातून शरद पवार लोकसभा लढवतील या शक्यतेला बळ मिळताना दिसून येतात
शरद पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार का?
शरद पवारलोकसभा लढवणार असतील तर बारामतीत नस का तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पवारांसाठीचा सर्वात सुरक्षित मतदार संघ?
शरद पवार जरी म्हणत असतील की मी पंधरा वर्षांपासून बारामतीच्या लोकसभेतन लक्ष काढून घेतले तरी याच विधानाचा अर्थ शरद पवार एक प्रकारे बारामतीतल्या सध्याच्या राजकारण्यांना झालं गेलं विसरून सोबत येण्याचा इशारा देत आहेत असं म्हणता येईल सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुठेतरी अँटी इन्कम बन्सी चर्चेत सलग तीन टर्म त्या बारामतीच्या लोकसभेतन निवडून आलेल्या कमी होणारे मताधिक्य ही गोष्ट सुपर यांच्या समोरची अडचण वाढवताना अशावेळी जर का भाजपने बारामती लोकसभा प्रतिष्ठित केली आणि सुप्रिया सुळेंचा पराभव केला तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर विशेषतः राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वावर कायमची फुले मारली जाऊ शकते. सोबतच सुप्रिया सुळेंचा पराभव होणं ही गोष्ट अजित पवारांच्या नेतृत्वाला लोकमान्यिता मिळवून देणारी ठरू शकते 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी कुठेतरी बारामती लोकसभेसाठी तळजळ केल्यास बोललं गेलं होतं आता मात्र अशी तळजळ होण्याची शक्यता ही जवळपास संपुष्टात आलीये मग अशा वेळेस शरद पवार सुप्रिया सुळेंना राज्यसभेची वाट मोकळी करून बारामतीत न निवडणूक स्वतः लढू शकतात शरद पवार बारामतीतून निवडणूक लढले तर पवारांना काय फायदा होऊ शकतो तर पवारांचा फायदा क्रमांक एक बारामती एक हाती जिंकता येते अजित पवार गट विरोधी शरद पवार गट अशी बारामती लोकसभेतन निवडणूक होऊ शकते असं बोललं जाते पण समोर स्वतः शरद पवार हे उमेदवार असतील तर अजित पवार शरद पवारांच्या विरोधात उमेदवार देऊ शकतील का शरद पवार ज्या क्षणी आपली उमेदवारी घोषित करतील त्या क्षणी अजित पवार गटाला बारामतीच्या लोकसभेतन माघार घ्यावी लागू शकते जर अजित पवार गटाने आपला उमेदवार उभा केला तर अजित पवार गटासाठी ही गोष्ट नैतिक पातळीवरती डॅमेज करणारे ठरू शकते अशावेळी उमेदवार कोण याचे उत्तर भाजपाला द्यावे लागत अर्थात भाजपने जरी आक्रमक प्रचार केला तरी देखील अजित पवार गटाला बारामतीत न बॅक फुटवर येणं भाग पडतं बारामती लढण्यात पवारांचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे बारामतीचा प्रभाव ते इतर मतदारसंघात पाडू शकतात सुरुवातीला बोलल्याप्रमाणे बारामती लोकसभेचा प्रभाव शरद पवार इतर मतदारसंघांवर देखील पाडू शकतात शरद पवार उमेदवार असल्याचा शिरूर माढा सातारा आणि पुणे ते आजूबाजूच्या चार लोकसभा मतदारसंघावर थेट प्रभाव पडू शकतो पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली तरी देखील शिरूर माढा आणि सातारा या तिन्ही जगात शरद पवार गटासाठी महत्त्वाच्या ठरतात अर्थात बारामती मध्ये तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचे माढा सातारा आणि शिरूर वरती पडून शरद पवार अप्रत्यक्षपणे अजून तीन लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचा पर्याय उभा करताना दिसतात बारामती लढण्याचा पवारांनाणारा तिसरा फायदा म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर बिल असण्याचा शिका ते मिटवू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व कोणाचं याच गोष्टीतनं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये फूट पडल्या तर सांगण्यात येतं सुप्रिया सुळे यांच्या हातात कायमचे नेतृत्व सोपवायचे असेल तर सुप्रिया सुळे पराभूत आहेत शरद पवारांची रणनीती अशावेळी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचा निकाल हा सध्याच्या लोकसभेवरून लागू नये याची काळजी शरद पवार घेताना दिसते निवडणुकीपासून अलिप्त राहून वडिलांचा प्रचार करण्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या तर त्यांच्यामागे जनतेत न येणार नेतृत्व वडिलांसाठी अखेरपर्यंत झटणारी मुलगी या नरेटीव मार्फत लोक मान्यता मिळवण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो अर्थात शरद पवार हे ही माझी शेवटची निवडणूक आहे ज्या बारामतीत न मला मोठं केलं त्याच बारामतीत न माझ्या राजकारणाची अखेर व्हावी म्हणून ही निवडणूक मी लढवतोय असं सांगत संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेऊ शकतात आणि शरद पवारांची ही खेळी भाजप सह अजित पवारांना सुद्धा प्रचंड अडचणीची ठरू शकते तुम्हाला काय वाटतं शरद पवार बारामतीचे लोकसभा स्वतः लढवतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद…..